वंदे मातरम् भारत माता की जय
मी मतदान का करावे ?
मतदार राजा जागा हो. इतरांनाही जागे कर..
माझे मतदान यासाठी...!!!
* आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी...
* देशाला स्थिर सरकार देण्यासाठी.
* राष्ट्रहीत, राष्ट्रप्रगती व सुरक्षेसाठी...
* भ्रष्टाचारमुक्त गतिमान प्रशासनासाठी..
* राष्ट्रविरोधी कारवाई न होण्यासाठी...
* देशभक्त, प्रमाणीक, कणखर निस्वार्थ नेतृत्वासाठी...
* शेतकरी सुखी संपन्न व्हावा यासाठी...
* जात पंथ भाषा प्रांत यांच्यावर उठून विचार करण्यासाठी...
* आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद यापासून मुक्तीसाठी..
* जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी..
* स्वच्छ व सुंदर भारत देशासाठी..
* अनुसूचित जाती, जमाती, व भटके-विमुक्त यांच्या कल्याणासाठी..
* महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी...
* सैनिकाचे आत्मबळ वाढविण्यासाठी...
* आपला देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी..
* देशाच्या संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी...
चला तर आपला मतदानाचा हक्क बजावू या...!
सौजन्य- मतदार जागृती मंच
******************************************
Vande Mataram....Bharat Mata Ki Jai..
Why do I vote?
Wake Up....Wake up others too ..
To vote ... !!!
My Votes for.....
* To strengthen your democracy ...
* To give a stable government to the country...
* For nationalist, nation-building and security of the country...
* For corruption free India
* To stop anti-national action ...
* Patriot, Authentic, for a very selfless leadership ...
* To make the farmer happy ...
* To think on the Caste, Sect language provinces ...
* To get rid of terrorism, terrorism and Naxalism...
* To raise the image of our country in the world ..
* For clean and beautiful India...
* For the welfare of Scheduled Caste, Scheduled Tribe, and VJ/NT Tribes.
* For women's safety and empowerment ...
* To enhance the strength of the soldier ...
* To make our country an economically powerful...
* To protect and conserve our culture ...
Let's vote , vote and vote.!!
Courtesy- Voters awareness Patform..

No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.