Thursday, August 8, 2019

SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम) भाग -१ - दिनेश सेवा राठोड





SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH

        (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे  
नियम)
                     भाग -१
*************************************

  You can teach yourself and your ward to be a better speller. It is important to realize that learning to spell is a process that is never complete. Spelling is something that everyone / students has to pay attention to and keep working at it.


1. शेवटचे व्यंजन ( Final consonant ) एक स्वर एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या एक + अव्ययी शब्दांना स्वराने सुरुवात होणारे उपसर्ग लावण्यासाठी व्यंजनाची दुरुक्ती करावी .

 beg + ed = begged 

run + ing = running

rob + er = robber 

sad + est = saddest 

परंतु 

wish + ed = wished

 (two consonants ) 

 fear+ ing = fearing ( two vowels ) 2. एक स्वर + एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या व दोन किंवा तीन शब्द + अव्यय असणाऱ्या शब्दांमध्ये शेवटच्या शब्द + आव्ययावर आघात असेल तर शेवटच्या व्यंजनाची द्विरुक्ती करावी.

 being + ing = beginning 

occur + ed = occurred

permit +ed = permitted

control + er = controller 


3. शेवटच्या शब्द + अव्ययावर आघात नसेल तर व्यंजनाची दुरुक्ती करत नाहीत. 

benefit + ed = benefited 

suffer + ing = suffering

worship, kidnap, handicap . 

worship + ed = worshipped 

handicap + ed = handicapped 

kidnap + er = kidnapper 


4. ब्रिटिश इंग्रजीत शेवटच्या शब्द + अव्यय आघात नसला तरीदेखील '|' ची द्विरुक्ती करतात.

 quarrel + ed = quarrelled

signal + ing = signalling

 travel + er = traveller

 distil + er = distiller 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

parallel + ed = paralleled 


5. " II ' ने शेवट होणाऱ्या शब्दाला जर ful हा उपसर्ग जोडला गेला तर दुसरा 'I' गाळतात. skill - ful = skilful 

will + ful= wilful


6. अनुच्चारित ( silent ) e ने शेवट होणाऱ्या शब्दांना स्वराने सुरुवात होणारा उपसर्ग लावतांना गाळतात.

 move + ed = moved 

live + ing = living 

drive + er = driver

 hope + ing = hoping 


7. व्यंजनाने सुरुवात होणारा उपसर्ग लावताना e कायम राहतो ( वगळत नाहीत ) 

hope + ful = hopeful

 engage + ment = engagernent 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

true + ly = truly 

whole + ly = wholly 

due + ly = duly

nine + th = ninth

argue + ment = argument

 awe + ful = awful 


8.  ee व ge ने शेवट होणाऱ्या शब्दांचे काही विशेष प्रकार ( cases ) लक्षात घ्या . याना able व ous लावला होत नाही .

 notice + able = noticeable 

peace + able = peaceable

 change + able = changeable 

courage + ous = courageous 

अशा शब्दांमध्ये e च्या आधी येणाऱ्या c आणि g यांचा उच्चार मृदू केला जातो . कधी कधी सारख्या शब्दांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून 'e' ठेवतात. 

Sirge + ing = singeing ( avaids confusion with singing ) 

swinge + ing : swingeing ( avoids confusion with swinging ) 


 9. 'ee ' ने शेवट होणाऱ्या शब्दांना उपसर्ग लावतांना ' e ' गाळत नाहीत.

see + ing = seeing 

agree + ment = agreement


10. ' ie'  ने शेवट होणाऱ्या शब्दांना ing लावतांना ie चे y करतात.

die = dying

 tie = tying

lie = lying


 11. ( Final ) y शेवटचा y व्यंजनानंतर येणाऱ्या शेवटच्या y ला ing व्यतिरिक्त कोणताही उपसर्ग लावतांना y चा i होतो.

 happy + ly = happily

 carry + ed = carried

 beauty + ful = beautiful 

marry + age = marriage 


परंतु 

carry ing = carrying 

marry + ing = marrying

 [ टीप - y नंतर स्वर येत असेल तर मात्र बदल होत नाही. ] 

pray + ed = prayed

play + er = player  

याला काही अपवाद आहेत

pay + ed = paid 

day + ly = daily 

say + ed = said

gay + ly = gaily

 lay + ed = laid 

12. 'ie' किंवा 'ei'

जेव्हा 'ie' किंवा 'ei' यांचा उच्चार ' Jeep असलेल्या 'ee ' प्रमाणे होतो. तेव्हा 'e'सोडून सर्व ठिकाणी "e'च्या आधी i येतो.

believe, relieve, achieve, grieve, yield, field,

  याला काही अपवाद seize, weird, receive, receipt, deceive, deceit,conceive, conceit. protein, surfeit, counterfeit etc.


To be continued.......


Compiled By- Dinesh Sewa Rathod
     (Resource Person In English)
profdineshrathod.blogspot.com

मुख्यमंत्री वसंतराव नाईकः राजकारणातील उत्तरकाल ( १९७५ - १९७९ ) Chief Minister Vasantrao Naik's Concluding Period In Politics

 
     

             मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा    
               राजकारणातील उत्तरकाल 
                          ( १९७५ - १९७९ )

                                भाग - १
   ---------------------------------------------------
   वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे तीन पंतप्रधान पाहिले होते. महाराष्ट्राच्या स्थिर राजकारणाचा काळ, एक सुवर्णयुग असेच त्यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल. वसंतराव नाईक यांनी २० फेब्रुवारी , १९७५ रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राजकीय जीवनातील अखेरच्या पर्वाला सुरूवात झाली. या उत्तरकालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले होते. ते सतत कार्यरत राहिले होते. प्रस्तुत लेखात,  मुख्यमंत्री पदावरून निवृत्त होताना , निवृत्तीनंतर, पुन्हा खासदारपदी, विरोधक व प्रशासकांच्या दृष्टीकोनातून त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांना वाहिलेली श्रद्धांजली या मुद्यांचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री पदावरून निवृत्त होताना - १ जुलै.१९७४ चा एकसष्ठावा वाढदिवस हा वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या वाढदिवसाचे वैशिष्ट्य होते. फक्रुदीन अली अहमद यांच्या शुभहस्ते त्यांना मानपत्र, मानचिन्ह अर्पण करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांमार्फत अभिष्टचिंतन करण्यात आले. मुंबईच्या जण्मुखानंद या सर्वात भव्य सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला. अभिष्टचिंतन समितीचे अध्यक्ष मा .वसंतदादा पाटील होते. त्यावेळी ते म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीस दहा वर्षे होऊन गेली होती. एकदा , दोनदा नव्हे तिनदा त्यांना राज्यकर्त्या पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी नेतेपद बहाल केले होते. त्यांचे समर्थ नेतृत्त्व, महाराष्ट्राचे सदैव कल्याण पाहण्याची त्यांची वृत्ती, जाती निरपेक्ष वागणे,  संघटनेतील वादातीत ज्येष्ठ स्थान व पक्ष आणि पक्षाचे नेते यांवरील अढळ निष्ठा,राज्य कारभारातील नैपुण्य या सर्व गुण समुच्चयामुळे त्यांना हा मान आपोआप मिळत आला होता. यावरून वसंतराव नाईक यांचे श्रेष्ठत्व दिसून येते. वयाचे आता एकसष्ट वर्षे झाली, कुठेतरी थांबले पाहिजे असा विचार वसंतराव नाईक यांच्या मनात येऊन गेला. गावाकडे जावे, गहुली , सेलू येथील शेतीवर निरनिराळे प्रयोग करावे, पुरे झाले हे राजकारण ! पण सत्तेचा हा काटेरी मुकूट सांभाळणे कठीण आणि त्यातून मुक्त होणे ही कठीण, महाराष्ट्रासारख्या विशाल आणि प्रगत राज्याची धुरा सतत वाहणे , यालाही काही अर्थ होता. त्यांचे पुतणे सुधारकराव नाईक हे विदर्भात राजकारणात चांगलेच स्थिरावले होते. वसंतराव नाईक एकदा सहज पुतण्याला म्हणाले, “ सुधा आता मला गावी जाऊन रहावसं वाटतं, बाबा साहेबांचे ही तेच मत आहे. परंतु यावर लगेच सुधाकरराव यांनी उत्तर दिले होते की, काका तसे काही मनात आणू नका. आज महाराष्ट्राला तुमची कधी नव्हे एवढी गरज आहे. परिपक्व मनाची माणसं हळूहळू कमी होत चाललीत. परंतू वसंतरावांना हे पक्क माहित होतं की " महाराष्ट्राला माझी गरज असेलही, पण दिल्लीत तसं वाटतंय का ? कारण दहा वर्षापूर्वीचे वातावरण आता राहिले नव्हते. माणसांची मने आणि मते पालटली होती. जवळ वाटणारे दूर गेल्यासारखे भासत होते. कधी ज्यांचा राजकारणात संबंध आलेला नव्हता, अशी वेगळ्या विचारसरणीची, मुंबईच्या उच्च वर्गातील मंडळी प्रभाव दाखवत होती. त्यांच्या पुरोगामी मानल्या जाणा-या विचारांचे अनोखे वारे पक्षामध्ये निर्माण झाले होते. हे वारे जुन्या काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या वसंतरावांसारख्या निष्ठावंत  नेत्यांना वेगळे वाटत होते, आता बदल हवा, असे काही जण खाजगीत तर काही जण उघडपणे म्हणू लागले होते. नवी ' पुरोगामी मंडळी पुढे येत होती. जुन्यांना मागे टाकून पक्ष संघटनेत पुढे जाण्याची त्यांची धडपड दिसत होती. दिल्लीत त्या धडपडीला खतपाणी घातले. वसंतरावांना हे सर्व कळत होते. परंतु त्यांच्या स्वभावानुसार ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता निश्चित होते. डिसेंबर,१९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईला भेट देऊन गेल्या. त्यावेळी वसंतराव नाईक यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये इंदिरा गांधी नेहमीच्याच दिलखुलास मनःस्थितीत होत्या. वसंतराव नाईक यांना त्यांनी आपल्या मनातील  विचारांचा कणभर ही थांगपत्ता लागू दिला नव्हता. तरीही सावध वृत्तीच्या, अनुभवी वसंतराव नाईक यांना सत्तांतर होणार याची चाहूल लागली होती. पण त्यांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ते स्थगित व्हावे यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. खरे तर त्यांना असंख्य चाहते होते. वर्तमानपत्रातून उलट सुलट बातमीपत्रे येऊ लागली होती. परंतु वसंतराव नाईक शांत होते. त्यांनी समर्थकांची शिष्टमंडळे दिल्लीला धाडली नाहीत, की स्वतःही दिल्लीला आपली कैफियत घेऊन गेले नाहीत. येत्या निवडणुकीपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर राहतो, असे ते म्हणाले असते, तर नको म्हणण्याएवढे संबंध ताणले गेले नव्हते . पण इंदिरा गांधींकडे जाऊन त्यांनी मनधरणी केली नाही . जसे १९६३ साली आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून धडपड केली नाही व  ते टिकावे म्हणूनही केली नाही.आजच्या राजकारणात वसंतराव नाईकांसारखे निःस्वार्थ राजकारणी मिळणे दुर्लभ आहे.

   क्रमशः .....
                                    संकलनः दिनेश सेवा राठोड                                                                        profdineshrathod.blogspot.com
*****************************************

मुख्यमंत्री वसंतराव नाइका राजकीय जीवन का उत्तरकालीन अवधि 

                            भाग - १
   
    वसंतराव नाइक ने अपने पांच साल के कार्यकाल के दौरान मुख्यमंत्री के रूप में तीन प्रधानमंत्रियों - पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री और इंदिरा गांधी को देखा था। यह उनके करियर को एक स्वर्णिम युग, महाराष्ट्र की स्थिर राजनीति के दौर के रूप में वर्णित करना होगा ।  वसंतराव नाइक ने 20 फरवरी, 1975 को अपने मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे दिया और उनके जीवन का अंतिम चरण शुरू हुआ।  इस अवधि के दौरान, उन्होंने अपना काम जारी रखा।  वे लगातार काम कर रहे थे। प्रस्तुत लेख में, उनकी सेवानिवृत्ति के बाद, मुख्यमंत्री के पद से सेवानिवृत्त होने पर, संसद सदस्य के रूप में, उनके व्यक्तित्व, महामहिम और विरोधियों और प्रशासकों के दृष्टिकोण का विमर्श किया है। उ मुख्यमंत्री के रूप में सेवानिवृत्त - 1 जुलाई, 1974 का इकशष्टवा जन्मदिन वसंतराव नाइक के व्यक्तिगत जीवन की एक विशेष विशेषता थी।  फखरुद्दीन अली अहमद द्वारा उन्हें मानपत्र देकर सन्मानित किया गया था।  उनके प्रशंसकों द्वारा भी उनका अभिनंदन किया गया था।  यह समारोह मुंबई के जंणमुक्खनंद के सबसे शानदार हॉल में हुआ था।  मा, वसंतदादा पाटिल स्वागत समिति के अध्यक्ष थे। उस समय, उन्होंने कहा कि मुख्यमंत्री के रूप में वसंतराव नाइक के कार्यकाल को दस साल बीत चुके थे।  एक बार, दो बार नहीं, उन्हें सत्ता पक्ष के सदस्यों द्वारा नियुक्त किया गया था।  उनके सक्रिय नेतृत्व, महाराष्ट्र के अनन्त कल्याण के प्रति उनके रवैये, जाति-तटस्थता के प्रति उनके रवैये, संगठन में उनके वरिष्ठ पद और पार्टी और पार्टी के नेताओं के प्रति अटूट निष्ठा, राज्य शासन में उनके कौशल के प्रति उनकी निष्ठा से उन्हें सम्मानित किया गया है।  यह बात वसंतराव नाइक की श्रेष्ठता को दर्शाता है। वसंतराव नाइकने सोचा  कि इस राजनीतिक प्रवाहको अभी रोक लगाना चाहिए ।  गाँव को जाना, गाहुली, सेलू के खेतों पर विभिन्न प्रयोग करेंगे ,यह अब पर्याप्त राजनीति है ! लेकिन सत्ता के इस कांटेदार मुकुट के लिए निरंतर बने रहना और उससे मुक्त होना मुश्किल बना था।  उनके भतीजे सुधारक नाइक विदर्भ राजनीति में अच्छी तरह से स्थापित हुये थे।  वसंतराव नाइक ने एक बार उनसे  कहा, "सुधा, अब मैं गाँव जाना चाहता हूँ और बाबा साहेब का यही मत है।  लेकिन इस पर तुरंत, सुधाकरराव ने जवाब दिया, "अपने चाचा के लिए ऐसा मनमे कुछ भी मत लाओ।  महाराष्ट्र को आज आपकी बहुत जरूरत है।"  परिपक्व दिमाग वाले लोग धीरे-धीरे घट रहे हैं।  लेकिन वसंतराव को पता था कि "महाराष्ट्र को मेरी ज़रूरत होगी, लेकिन दिल्ली में आपको ऐसा क्यों लगता है? क्योंकि दस साल पहलेका माहौल अब नहीं था। लोगों के दिमाग और राय बदल गई थी। जो लोग करीब लगते थे, वे दूर हो गए थे।  मुंबई के उच्च वर्ग का प्रभाव अधिकांश दिख रहा था। मुंबईमें, प्रधानमंत्री इंदिरा गांधी का दौरा हुवा वसंतराव नाइक से मुलाकात हुई । हालांकि, एक अनुभवी, वसंतराव नाइक, सत्ता में रहना जरूरी था।  लेकिन नाइक साहबने इसके लिए कोई प्रयास नहीं किया था। उन्होंने इसे स्थगित करने के लिए भी कोई कदम नहीं उठाया।  वास्तव में, उनके कई प्रशंसक थे।  अखबारोंमे  विपरीत खबरें आने लगी थी।  लेकिन वसंतराव नाइक चुप थे।  उन्होंने समर्थकों के प्रतिनिधिमंडल को दिल्ली नहीं भेजा और न ही वे स्वयं दिल्ली को अपने पद पर ले गए।  मैं अगले चुनाव तक मुख्यमंत्री रहूंगा, ऐसा भी उन्होंने कभी जिक्र नही किया था।  उदाहरण के लिए, 1963 में, उन्होंने मुख्यमंत्री का पद पाने के लिए  और टिकाना इस लिये उन्होंने कभी मेहनत नहीं की। आज की राजनीति में, वसंतराव नाइक जैसे निःस्वार्थ राजनीति तज्ज्ञ को खोजना मुश्किल है।
                            
***********************************

     Chief Minister Vasantrao Naik's                Concluding Period In Politics
              
                     (1975-1979)

                              Part - 1
   
 Vasantrao Naik had seen three prime ministers - Pandit Jawaharlal Nehru, Lal Bahadur Shastri and Indira Gandhi - during his five-year tenure as Chief Minister of Maharashtra. His career will have to be described as "a period of stable politics of Maharashtra,"  A golden period of politics.  Vasantrao Naik resigned his post of Chief Minister on February 20, 1975 and the last phase of his life began.  During this period, he continued his work. But  he had been working continuously. In the article focus  on his  retirement  from the post of Chief Minister , Again as a Member of Parliament, his personalities, his excellency and tributes paid to him from the point of view of opponents and administrators.  Retiring as Chief Minister- The sixty-one birthday of July 1, 1974 was a special feature of Vasantrao Naik's personal life.  He was honoured by Fakhruddin Ali Ahmed  He was also greeted by his number of fans. An honouraey ceremony was took place in the most magnificent hall of Mumbai's Jandmukhanand. Hon.Vasantdada Patil was the chairperson of the Committee.  At that time, he said that ten years had passed since Vasantrao Naik's tenure as Chief Minister.  Once, not twice, he was appointed by the legislative members of the ruling party.  He was automatically honored by his proactive leadership, his attitude towards everlasting welfare of Maharashtra. his attitude towards caste-neutralism, his senior position in the politics  and unwavering loyalty to party and party leaders and his skill in state governance.  This shows the superiority of Vasantrao Naik.  Once, he  thought  that now that he had to stop somewhere and retire from politics, "I must go to the village, follow various experiments on agriculture at Gahuli, Selu,  Now enough for  politics !  But it was difficult for this thorny crown of power to be sustained and difficult to break free from. His nephew Sudhakaraao Naik was well established in Vidarbha politics.  Vasantrao Naik once said, "Sudha, now I want to go to the village and this is the opinion of Baba Saheb too.  But immediately on this, Sudhakarrao Naik replied,  "Do not think  anything like this" .  Maharashtra needs you so much today. As mature-minded  & studied people are showing unwillingness towards politics. But Vasantrao knew that "Maharashtra would need me, but why do you feel like that in Delhi ? Because ten years ago, the atmosphere was no longer there. People's minds and opinions had changed. People who seemed to be closer seemed to have gone away.  Mumbai's upper class people were showing more  influence. The unique winds were created in the party, these loyalists, like the spring grown in the old Congress culture, felt different and now want to change, some privately and others were openly saying that the new progressive congregation was coming forward.. But it was definitely not express any reaction to their nature. Prime Minister, Indira Gandhi visited Mumbai  in December, 1974. His meeting with Indira Gandhi was normal  and without any hesitation. He did not open his innermost thoughts and feelings. If decide so, Vasantrao Naik, a cautious, experienced, wanted to come to power. But he made no effort to explain anything. He made no move to postpone it. In fact, he had numerous fans. Various news in newspapers published from the opposite direction. But Vasantrao Naik was quiet. He did not rush the delegation of supporters to Delhi, nor did he himself take Delhi to exist his position. He did insist that he would remain the Chief Minister till the next election. But he did not go to Indira Gandhi and explain the urgency of the subject.  For example, in 1963, we did not dare to get the post of Chief Minister and did not do so. Such a selfless politicians like Vasantrao  Naik is rarely difficult to find in today's politics.

Ref- Desai Dinesh: Plough And Pipe

                       To be continued........
         
       Compiled By : Dinesh Sewa Rathod

         profdineshrathod.blogspot.com



नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...