Thursday, August 8, 2019

SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम) भाग -१ - दिनेश सेवा राठोड





SOME IMPORTANT SPELLING RULES IN ENGLISH

        (इंग्रजी शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे  
नियम)
                     भाग -१
*************************************

  You can teach yourself and your ward to be a better speller. It is important to realize that learning to spell is a process that is never complete. Spelling is something that everyone / students has to pay attention to and keep working at it.


1. शेवटचे व्यंजन ( Final consonant ) एक स्वर एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या एक + अव्ययी शब्दांना स्वराने सुरुवात होणारे उपसर्ग लावण्यासाठी व्यंजनाची दुरुक्ती करावी .

 beg + ed = begged 

run + ing = running

rob + er = robber 

sad + est = saddest 

परंतु 

wish + ed = wished

 (two consonants ) 

 fear+ ing = fearing ( two vowels ) 2. एक स्वर + एका व्यंजनाने शेवट होणाऱ्या व दोन किंवा तीन शब्द + अव्यय असणाऱ्या शब्दांमध्ये शेवटच्या शब्द + आव्ययावर आघात असेल तर शेवटच्या व्यंजनाची द्विरुक्ती करावी.

 being + ing = beginning 

occur + ed = occurred

permit +ed = permitted

control + er = controller 


3. शेवटच्या शब्द + अव्ययावर आघात नसेल तर व्यंजनाची दुरुक्ती करत नाहीत. 

benefit + ed = benefited 

suffer + ing = suffering

worship, kidnap, handicap . 

worship + ed = worshipped 

handicap + ed = handicapped 

kidnap + er = kidnapper 


4. ब्रिटिश इंग्रजीत शेवटच्या शब्द + अव्यय आघात नसला तरीदेखील '|' ची द्विरुक्ती करतात.

 quarrel + ed = quarrelled

signal + ing = signalling

 travel + er = traveller

 distil + er = distiller 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

parallel + ed = paralleled 


5. " II ' ने शेवट होणाऱ्या शब्दाला जर ful हा उपसर्ग जोडला गेला तर दुसरा 'I' गाळतात. skill - ful = skilful 

will + ful= wilful


6. अनुच्चारित ( silent ) e ने शेवट होणाऱ्या शब्दांना स्वराने सुरुवात होणारा उपसर्ग लावतांना गाळतात.

 move + ed = moved 

live + ing = living 

drive + er = driver

 hope + ing = hoping 


7. व्यंजनाने सुरुवात होणारा उपसर्ग लावताना e कायम राहतो ( वगळत नाहीत ) 

hope + ful = hopeful

 engage + ment = engagernent 
खालील अपवाद लक्षात घ्या. 

true + ly = truly 

whole + ly = wholly 

due + ly = duly

nine + th = ninth

argue + ment = argument

 awe + ful = awful 


8.  ee व ge ने शेवट होणाऱ्या शब्दांचे काही विशेष प्रकार ( cases ) लक्षात घ्या . याना able व ous लावला होत नाही .

 notice + able = noticeable 

peace + able = peaceable

 change + able = changeable 

courage + ous = courageous 

अशा शब्दांमध्ये e च्या आधी येणाऱ्या c आणि g यांचा उच्चार मृदू केला जातो . कधी कधी सारख्या शब्दांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून 'e' ठेवतात. 

Sirge + ing = singeing ( avaids confusion with singing ) 

swinge + ing : swingeing ( avoids confusion with swinging ) 


 9. 'ee ' ने शेवट होणाऱ्या शब्दांना उपसर्ग लावतांना ' e ' गाळत नाहीत.

see + ing = seeing 

agree + ment = agreement


10. ' ie'  ने शेवट होणाऱ्या शब्दांना ing लावतांना ie चे y करतात.

die = dying

 tie = tying

lie = lying


 11. ( Final ) y शेवटचा y व्यंजनानंतर येणाऱ्या शेवटच्या y ला ing व्यतिरिक्त कोणताही उपसर्ग लावतांना y चा i होतो.

 happy + ly = happily

 carry + ed = carried

 beauty + ful = beautiful 

marry + age = marriage 


परंतु 

carry ing = carrying 

marry + ing = marrying

 [ टीप - y नंतर स्वर येत असेल तर मात्र बदल होत नाही. ] 

pray + ed = prayed

play + er = player  

याला काही अपवाद आहेत

pay + ed = paid 

day + ly = daily 

say + ed = said

gay + ly = gaily

 lay + ed = laid 

12. 'ie' किंवा 'ei'

जेव्हा 'ie' किंवा 'ei' यांचा उच्चार ' Jeep असलेल्या 'ee ' प्रमाणे होतो. तेव्हा 'e'सोडून सर्व ठिकाणी "e'च्या आधी i येतो.

believe, relieve, achieve, grieve, yield, field,

  याला काही अपवाद seize, weird, receive, receipt, deceive, deceit,conceive, conceit. protein, surfeit, counterfeit etc.


To be continued.......


Compiled By- Dinesh Sewa Rathod
     (Resource Person In English)
profdineshrathod.blogspot.com

No comments:

Post a Comment

Jada jankari ke liye comment kare.

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...