VASANTRAO NAIK:
Historical Things to Remember
THROUGH OTHERS' EYES FROM THE GOLDEN PAGES OF HISTORY
In the words of.......
Ex-MLA Mrinal Gore
मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८- १७ जुलै, इ. स. २०१२; वसई, महाराष्ट्र,भारत) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी, विधानसभेतील आमदार होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. वसंतरावजी नाईक समवेत त्यांचा हा अनुभव...
संकलन- दिनेश सेवा राठोड
संकलन- दिनेश सेवा राठोड
-------------------------------------------------------------------
मे , १९७२ ते १९७५पर्यंत आमदार म्हणून मी काम केले. या तीन वर्षाच्या काळात विधानसभेत आम्ही नाईक साहेबांना सातत्याने विरोध केला. आमचा व त्यांचा वैचारिक संघर्ष ठामपणे चालू होता. पण व्यक्ती या नात्याने त्यांनी आमच्याबद्धल कटूता दाखविली नाही. १९७२ साली दुष्काळामध्ये भरमसाठ वाढलेल्या महागाईबद्धल आम्ही मोर्चा काढला होता. १० - १२ हजार बायका हातात लाटणे घेऊन घोषणा देत मोर्चात सामील झाल्या होत्या. सचिवालयात मंत्रीमंडळाची बैठक चालू होती. पोलीस प्रमुखांचे म्हणणे होते की आम्ही परत निघून जावे. परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्यासमोर येऊन आपले काय म्हणणे आहे ? ते सांगावे असे आम्हास ठामपणे सांगितले. पोलीसांना काय करावे ते कळेना. एखादे लाटणे कुणी फेकून मारले तर ? परंतु मी पोलीस कमीशनरला तसे होणार नाही हे विश्वासाने सांगितले. जेव्हा विरोधकांच्या समोर मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले. आम्ही सर्वजनी विरोध नकरता फक्त लाटणे झतात उंच धरून त्यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर त्यावेळचे राज्यमंत्री शरद पवार होते. त्यांनी समोर आल्याबरोबर सांगितले “ तीन दिवसांच्या आत सर्व रेशन दुकानांतून अपेक्षित माल मिळेल? "त्यांच्या भाषणातील आश्वासनाने आमच्या मोर्चाचा हेतू सफल झाला होता.
माझी खरी राजकीय कारकीर्द वसंतराव नाईक सोबत 1972 पासून सुरू झाली. त्यावेळी भीषण दुष्काळ होता. अन्नधान्याचीही टंचाई होती. त्यावेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना जनतेच्या अनेक प्रश्नांसाठी मी आवाज उठवत असताना केवळ, नाईक साहेबा मुळेच नेतृत्वाचे खरे गुण मला आत्मसात करता आले. राजकारणातील असे अभ्यासु व्यक्ती भविष्यात मिळणे ही आपवादात्मक बाब ठरेल असे वाटते..
संदर्भ -फूटप्रिंट्स ऑफ द क्रूसेडरः द लाइफ स्टोरी ऑफ मृणाल गोरे लेखिकाः डॉ. रोहिणी गवाणकर
------------------------------------------
I served as an MLA from May 1972 to 1975. During these three years, we have consistently opposed him in the Legislative Assembly. In those days, We and their ideological struggle were firmly underway. But as individuals, Vasantraoji Naik did not show his bitterness. In the year 1972, we had organised a rally in the wake of the drought-like inflation. We were 3-4 thousand wives in the march. The cabinet meeting was underway in the secretariat. The police chief said that we should return. We were excited to know what does the chief minister says to us in front of us? We were told to stop march and return. The police did not know what to do. But I told the police commissioner, our march will be silently performed and nothing will happen. In front of the opposition, Chief Minister Vasantrao Naik came. At that time Hon. Sharad Pawar was then Minister of State in the Ministry, was with him, We all just greeted Naik instead of opposition. He came forward and said, "Within three days, all the ration shops will get the required goods?" "With the assurance of his speech, the purpose of our march became successful.
My real political career started with Vasantrao Naik in 1972. There was a severe famine at that time. There was also a shortage of food. As Vasantrao Naik was tChief Minister, due to Naik, I learned the true qualities of leadership while raising the voice of many questions of the masses.
My real political career started with Vasantrao Naik in 1972. There was a severe famine at that time. There was also a shortage of food. As Vasantrao Naik was tChief Minister, due to Naik, I learned the true qualities of leadership while raising the voice of many questions of the masses.
Having such a studied person in politics seems to be a rare event in the future.
Compiled by- Dinesh Sewa Rathod
No comments:
Post a Comment
Jada jankari ke liye comment kare.