Saturday, May 4, 2019

गोरमाटींची बौद्धिक गुलामी मोजण्याचा सेवादास महाराजांचा अभिनव प्रयोग


             गोरमाटींची बौद्धिक गुलामी मोजण्याचा 
               सेवादास महाराजांचा अभिनव प्रयोग...

           थोर सेनानी नाथा वडतियाचा मी अनुयायी ....!

    "दुपारची वेळ.........
क्रांतिसिंह सेवादास महाराज गुरं चरत असतांना विश्रांतीसाठी एक आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना,त्यांच्या सोबत असलेल्या दहा जणांच्या बुद्धीचे परिक्षण करण्याचे ठरविले..!
     अचानक आंब्याच्या झाडाकडे वर पाहून "काय झाडाला चिंचा लागल्यात?" असे उद्गारताच त्यांच्या सोबत असलेल्या दहा जणापैकी नऊ जणांनी "होय बापू"म्हणत सेवादास महाराजांच्या वक्तव्याला मान्यता दिली आणि त्यातील एकाने मात्र "काय बापू तुम्ही खोटं बोलता ?" आंब्याच्या झाडाला कधी चिंचा लागतात काय ?" असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
     सेवादास महाराजांना खोटे ठरविणार्या व्यक्तीला सेवादास महाराजांनी शाबासकी दिली. गोरमाटींची बौद्धिक गुलामी मोजण्याचा हा सेवादास महाराजांचा अभिनव प्रयोग होता.
    एकंदरीत व्यक्ती पूजेला सेवादास महाराज महत्व देत नसत. निर्णय प्रक्रियेत स्वतःच्या मेंदूचा वापर करणार्या व्यक्तीला क्रांतिसिंह सेवादास महाराज किती महत्व देत असत हे या घटने वरुन स्पष्ट होते.या छोट्याशा घटने वरुन शब्द सामर्थ्याचा योद्धा क्रांतिसिंह सेवादास महाराज हे प्रसिद्ध विचारवंत कवी "होमरच्याही" पंगतीला जाऊन बसतात.
    हीच व्यक्ती पुढे आयुष्यभर क्रांतिसिंह सेवादास महाराजांचे विश्वासू सहकारी म्हणून सेवादास महाराजांच्या सोबत होती. क्रांतिसिंह सेवादास महाराजांच्या क्रांतीची धवल पताका हाती घेऊन दळात सर्वात पुढे चालण्याचा मान याच व्यक्तीने  पटकावला होता कोण होती ती व्यक्ती? त्या व्यक्तीचे नाव आहे "नाथा वडतिया! अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाईक...थोर सेनानी..नाथा वडतिया !!
    चला..आपणही या थोर सेनानी नाथा वडतियाची धवल पताका हाती घेऊन उद्याच्या विद्रोही सांस्कृतिक,साहित्य आणि राजकीय क्रांतीची दिशा निश्चित करू या......!
या महान इतिहास पुरूष नाथा वडिलांच्या वैचारिक आंदोलनास मानाचा मुजरा 🙏🏾🙏🏾🙏🏾

                                            भीमणीपुत्र
                                मोहन गणुजी नायक 

Thursday, May 2, 2019

English Grammar...Tenses

                       ENGLISH GRAMMAR
                       
                               TENSES
     ------------------------------------------------------------- 
             !                        !                            !
Present Tense     Past Tense       Future Tense

    We may define tense as that form of a verb which shows the state of an action/event.
In English language there are main three (3) types of tense
  1. Present Tense (वर्तमान काळ)
  2. Past Tense (भूतकाळ)
  3. Future Tense (भविष्य काळ)
वरील (3) प्रमुख काळांचे प्रत्येकी चार-चार उपप्रकार (उपकाळ) पडतात
  1. Simple Tense:- साधा काळ
  2. Continuous or imperfect or Progressive Tense:- चालू किंवा अपूर्ण काळ
  3. Perfect Tense:- पूर्ण काळ
  4. Perfect-Continuous Tense:- पूर्ण-चालू काळ
म्हणजेच 3 मुख्य काळ आणि त्याचे प्रत्येकी चार-चार उपकाळ असे एकूण: 3 x 4 = 12 काळ इंग्रजीत आहेत.
त्यांचा अभ्यास खालील प्रमाणे करूया:

I Simple Tense (साधा काळ)

१ Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

रचना:
  • S + V1 + O = S
  • कर्ता + क्रियापदाचे मूळ रूप + कर्म = वाक्य


Rules/ नियम:
  • कर्त्यापुढे नुसते क्रियापद ठेवले असता साधा वर्तमान तयार होतो. परंतु वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे (He, she, It) व त्याच्यापुडे क्रियापदाला (S) किंवा (es) प्रत्यय लागतो.
  • जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल तर क्रियापदाला शेवटी (S) प्रत्यय लावावा
  • जर क्रियापदाच्या शेवटी (a, e, i, o, u) किंवा (S, Sh, Ch, O, X) इ अक्षरे असतील तर क्रियापदाला शेवटी (es) प्रत्यय लावावा (लागतो)
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया नेहमीची रीत किंवा पध्दत दर्शवित असेल तेंव्हा साधा वर्तमान काळ वापरतात

2 Simple Past Tense (साधा भूतकाळ)

रचना:
  • S + V२+ O= S
  • कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म = वाक्य


Rules/ नियम:
  • साधा भूतकाळ बनविताना प्रत्येक कर्त्यापुढे क्रियापदाचे दूसरे रूप (V2) ठेवले असता साधा भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया नुकतीच घडून गेलेली असते तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.

3 Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)

रचना:
  • S + to be (shall/will) + V1 + O= S


Rules/ नियम:
  • साधा भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे (shall/will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन क्रियापदाचे मुळरुप (V1) वापरावे अशा प्रकारे साधा भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा? जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात.

II Continuous Tense (चालू काळ)

४ Present Continuous Tense (चालू/अपूर्ण वर्तमानकाळ)

रचना:
  • S + to be (am, is, are) + V + ing + O = S
  • (to be ची वर्तमान काळी रूपे:- am, is, are.)


Rules/ नियम:
  • चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची वर्तमानकाळी रूपे- am, is, are) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती क्रिया अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.

५ Past Continuous Tense (चालू/ अपूर्ण भूतकाळ)

रचना:
  • (To be चा भूतकाळी रूपे:- was, were)
  • S + to be (was, were) + V + ing + O = Sentence


Rules/ नियम:
  • चालू किवा अपूर्ण भूतकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भूतकाळी रूपे :- was, were) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात चालू होती म्हणजेच पूर्ण नव्हती म्हणजेच अपूर्ण होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती म्हणजेच ती पूर्ण नव्हती म्हणजेच ती अपूर्ण होती. हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

६ Future Continuous tense (चालू/ अपूर्ण भविष्यकाळ)

रचना:
  • (To be चा भाविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
  • S + to be (shall/ will) + be + V + ing + O=S


Rules/ नियम:
  • चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळ रूपे :- shall, will) व त्यापुढे (be) वापरावे ती क्रिया भविष्यकाळात चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच अपूर्ण असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू /अपूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच ती अपूर्ण असेल. हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर केला जातो.

III Perfect Tense (पूर्ण काळ)

७ Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)

रचना:
  • Have चा साहयकारी रूपे:- have, has, had
  • (To be चा भविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
  • S + have/has + V3 + + O = S


Rules/ नियम:
  • पूर्ण वर्तमान काळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.

८ Past Perfect Tense (पूर्ण भूतकाळ)

रचना:
  • Have चे भूतकाळ रूपे:- had वापरतात
  • S + had + V3 + + O = S


Rules/ नियम:
  • पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांपुढे (have) चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकार पूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

९ Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)

रचना:
  • साहयकारी क्रियापद have, (To be) ची भविष्यकाळी रूप shall, will
  • S + shall/will + have V3 + O = S


Rules/ नियम:
  • पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वाचनाला अनुसरून (To be ची भविष्यकाळी रूपे (Shall, will) योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी (Shall, will) पुढे (have) वापरून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरातात:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केला जातो.

IV Perfect Continuous Tense (पूर्ण चालू काळ)

१० Present Perfect - Continuous Tense (चालू पूर्ण वर्तमान काळ)

रचना:
  • साहयकारी क्रियापद:- have + been/ has been
  • S + have/has + been + V + ing + O = S


Rules/ नियम:
  • चालू - पूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे :- have, has ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमानकाळात पूर्ण झाली आहे हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे वर्तमानकाळत चालू असेन हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरातात:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी पूर्ण झाली आहे व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू आहे. हे दर्शविण्यासाठी चालू-पूर्ण वर्तमानकाळ वापरतात.

११ Past - Perfect - Continuous Tense (चालू - पूर्ण भूतकाळ)

रचना:
  • S + had + been + V + ing + O = S


Rules/ नियम:
  • चालू - पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांच्या (have चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पुढे (been) वापरावे व तीच क्रिया भूतकाळात पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • जेव्हा चालू पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी चालू - पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

१२ Future Perfect - Continuous Tense (चालू-पूर्ण भविष्यकाळ)

रचना:
  • S + to be (Shall, will) + have + been + V + ing + O = S


Rules/ नियम:
  • चालू - पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनालाअनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे shall, will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यासाठी नुकतीच पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (have been) वापराव व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशाप्रकार चालू-पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
  • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भाविष्यकाळात सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग (वापर) केला जातो.
             ------------------------------------------ 
          Compiled by-  Prof.D.S. Rathod (Mod)

English Grammar- Infinitive & Gerund

English Grammar
 Std-11/12
 Maharashtra State Board

Compiled by-
Prof.D. S.Rathod (Mod)

Wednesday, May 1, 2019

India is becoming.. A graveyard of languages. (भारत भाषाओंका कब्रस्थान बन रहा है! - डॉ गणेश देवी)

                         India is becoming...
                 A graveyard of languages
          
              (भारत भाषाओंका कब्रस्थान बन रहा है!)

  Dr Ganesh Naryandas Devy, literary scholar and cultural activist who headed the People's Linguistic Survey of India, a government study between 2010 and 2013, says that India is becoming a graveyard of languages. Dr Devy says that owing to migration of people from different parts of the country towards urban areas for their livelihood, the native languages are slowly dying out. Morover, Dr. Devi researched that "Banjara's Gor-Boli is one of them and it is rapidly dying. On Prime Time, Dr Devy talks about languages, how they evolve and why languages should be preserved. 
  
  NDTV is one of the leaders in the production and broadcasting of un-biased and comprehensiven new. Here NDTV delivered  reliable information about vanished dialects and languages across India. 

         See details on this youytube links.

           https://youtu.be/eXk22BomCQ4
      

Friday, April 26, 2019

​वाते मुंगा मोलारी ( My Swan song) “छच्यापरेर गल्ला ग॔मतेर रमतीमं सदा गोर धाटीर एक न्यारे अस्तित्वेर ओळख”:- गोर साहित्यिक भिमणीपुत्र मोहन गणुजी नाईक


                            “छच्यापरेर गल्ला ग॔मतेर रमतीमं सदा गोर धाटीर एक न्यारे अस्तित्वेर ओळख”



                          ​वाते मुंगा मोलारी
                         ( My Swan song)

छच्यापरेर गल्ला ग॔मतेर रमतीमं सदा गोर धाटीर एक न्यारे अस्तित्वेर ओळख

एक बोधप्रद गोर छच्यापरेर रमती

पाको आंबा चुचन खायेर बाद एक छोरा आपणे हाते माईर आंबार गटली दुसरे छोरानं, वतान ओन पुचचं क,..
आंबार गटली चोर कुण..?
हानू पुचेर बाद, रमती माईरो एकांदी छोरा इ आव्हान स्वीकारलचं ..अन कचं क,..
म..!
पचं आंबार गटली चुचन खायेवाळो छोरा, इ जो आव्हान स्वीकारमेलो छ ओ म ये छोरान पुचचं क,..
तार भिरु कुण..?
पचं इ जो आव्हान स्वीकारमेलो छ जकोण (म)ओर भीरू वतान कचं क,..
एकांदी छोरार नाम लेन ई मार भिरु छ हानू वतावचं
पचं आंबार गटली खायेवाळो ऊ छोरा, वताये जे चोरेन मारेर छोड देन ओर ” भिरुन” गटली फेकान मारचं..!
बोधप्रद संकेत-
भिरु= अंग रक्षक, हित चिंतक हानू आर्थ लक्षार्थ अन वाच्यार्थेती स्विकारतू आवचं
क्रांतिसिंह सेवालाल महाराजेर ५२ भिरु रं.इ इतिहास प्रसिद्ध वात छ.
आंगड्या चोरेन मारेर छेनी तो ओर भिरुन मारन ओर बळ कमी करेरो..ओन कमकुवत करेरो इ नीति पाठ ये रमती माइती सिकेन मळचं.ये धाटीर आपण वलाद छा येरो अभिमान आपणेन चावचं*


                              भीमणीपुत्र
                       मोहन गणुजी नायिक

Thursday, April 25, 2019

Q6(B) Written Communication -4 Marks ( Most important )

Q6(B) Written Communication   -4 Marks

   Your class is going to arrange a rally  to raise funds to help the family of the suicide committed farmer, to support them. Prepare a leaflet for the students in your junior college with the help of the following points.

•Purpose  of the rally.
•Tme and place of the rally.
•Request for support with funds/ contribution.
•Add your own points.
------------------------------------------------------------------
Q6 (B)

Ans:---

               Your Valuable Share...
     Is Nation's Concern & Care..!!

Friends, Janta Arts/Commerce College has organized a drive to raise funds for farmer's family.

          They need your sharing & caring..
                 Come all ! Come forward !!
 To help the family of suicide committed farmers.

           Farmers are backbones of India.
               But...they are dying...because
•   Increase in the cost of cultivation
• Unaffordable costs of chemicals, seeds equipment, labour costs, lack of irrigation,
• Burden of loan, water crisis, climate change. natural disasters..!

  Are not their family members our brothers & Sisters ?

It is our national duty to help them... Join us...
Join the Rally... Grand Participation
of staff & students.

Venue: Janta College to Tahasil Chowk.
Day & Date : Monday. 20h Feb.2020
Time: 10.00 a.m. to 1.00 p.m
Leading ersonality : Anna Hazare (Social Activist) 
                     

                  Donate generously...           Your contribution is precious

            Coordinator: Mob. 9119204518

******************************************

    Compiled By-- Prof. D.S.Rathod (Mod)

वाते मुंगा मोलारी म चलोकडा; गोरैया....भीमणीपुत्र मोहन गणुजी नाईक

                        वाते मुंगा मोलारी
                ( My swan song)

                 म चलोकडा; गोरैया--

         म घण दनेर चितरोतो क,म मार तांडेर गोरमाटीती कना बोलीयूं ? आज फरसत मळगी करन तमाती वातेचीते कररो छू...!
        तांडेती मारो आदिम काळेतीज सांस्कृतिक नातोतगातो छ.इ नातो समाजशास्त्रेर अभ्यासकेनं घणो मोलेर ठरचं.जतंजतं तांडो पेडो,नंगरीवसती आढळ आवचं ओतं ओतं मारो जलम कटतो आयो छ,करन अभ्यासक मनं *हाऊस स्पारो* ये नामेती ओळखचं.तांडेपेडेर आसरेती भी घर घर माळो मांडन म मारो संवसार मांडूचू.जागतिक स्तरेपं म *गोरैया* ये नामेती ओळखावचूं."गोरैया"ई बोली माईरो शब्द छ.हानू अभ्यासकेर केणो छ. *गोरैया* इ शब्द गोरबोली भाषा व्यवहारे माईती भुलाडी पडगो कोनी विये इ केपरती?  *गोर-गोरैया* ये नाम साधर्म्य इ एक स्वतंत्र सोजारो विषय छ.ये नाम साधर्म्येनं गोर संस्कृतीरो भी आधार छ,करन बळकट सिद्ध वचं.
       तांडो मार जगणेरो सुरक्षित ठकाणो छ."गोरैया"ये नामेर व्युत्पत्तीर जड जतरी उंड छ,ओतेतीज "गोर"ये शब्देर व्युत्पत्तीर सोजा लेतू आणो शक्य छ. *गोर- गोरैया* इ नाम साधर्म्य एके संस्कृतीर सहजीवनेर  चित्ताणी सिद्ध वचं.गोर धाटीमं *चलोकडा-गोरैयानं* गोर छोरीऊर पेलो धणी मानचं.येर लारं समाज शास्त्रीय कारण भी छ.आज भी वेतडूर गोळ खायेर आंगड्या "चलोकडा-गोरैयार" गोळ खायेर वयिवाट तांडेमं रूढ छ.वेतडूर गोळ खायेर आंगड्या चलोकडार गोळ न खादे केलं तो चलोकडा-गेरैया साटीसरापे देदीये  ई डर तांडेन छ. ये भावना माईती "चलोकडार"गोळ खायेर प्रथा रूढ हूयी छ. समाज शास्त्रेर भाषामं येनं 'भीतीयुक्त आदरभाव'  कचं. 
     गोर धाटीर पंण्णो नकता माईर सात भांगे माईर *चलोकडार भांग* घण मोलेर रचं.ये चलोकडार भांगेनं डायसाण *कुवार वसा* कचं. इ कुवार वसा समाज शास्त्रेर भीतीयुक्त आदर भावेरो एक उत्कृष्ट उदाहरण ठरचं.घरेर आसरेती चलोकडी माळो मांडन पिलीपीलार संगोपन करचं,जना चलोकडा माळेर बंडाऊ बेसन रातदन पिलीपीला रखवाली करचं.येनं अभ्यासकेर मतेर भी आदार छ.चलोकडी-चलोकडार ये कौटुंबिक करारे माईती गोर धाटीमं "कुंभार वसा" नामेर भांग करेर चाल पडी छ."कुवार वसा" ई नैसर्गिक पूजा पद्धतीरो भावाविष्कार छ.
         मुक्त लैंगिक जीवन पद्धतीरे काळेमं कौटुंबिक जीवन पद्धतीरो *वसा* आदिम गोर टोळीनं ये चलोकडी/ चलोकडारे सह जीवन संस्कारे माईती मळो छ,जनाती पंण्णेर नकतामं पाच खंडेर प्रतिक पाच कल्डीपं *वडतो चलोकडा-गोरैयार* प्रतीक मेलेर वयीवाट रुढ हुयी छ.
       "प्रजनन प्रक्रियेत नर वाणाचे स्थानही महत्वाचे असते याची जाणीव गोर टोळ्यांना या "चीमणा"पक्ष्याकडून झाल्या नंतर  मुक्त लैंगिक जिवन पद्धत संपूष्टात येऊन पतीपत्नीचे नाते दृढ झाले.कालांतराने लग्न संस्था अस्तित्वात आल्या नंतर गोर गणांच्या लग्नात पाच मडक्याच्या उतरंडीवर *चिमणा-गोरैया* या पक्ष्याचे प्रतिक ठेवण्याची व कुवार वसा नावाची चलोकडा पूजा पद्धत स्विकृत करण्यात आली. (संदर्भ- गोरमाटी संस्कृती आणि संकेत- भीमणीपुत्र) 
        गोरुरो ई "गोर"करेरो कालखंड निश्चितज नवाश्मयुगीन संस्कृती माइरो रेणू ई शक्यता भी नाकारतू आयेनी.येर संकेत आज भी गोरुर परंपरागत मौखिक वाड;मय अन सांस्कृतिक वैशिष्ट्येमं जीवते छ.नवाश्मयुगीन कृषी संस्कृतीरो उगमेर संकेत भी गोर धाटी माईर तीज उत्सवेमं लाबरे छ.
      आतं धेनेम लेये सरिक वात कतो तीज उत्सवेमं सेर आंगड्या बगर सिकळीरो *चलोकडारो दोना* बोराणू लागचं.अन मोट्यारमाल छोरा कनेती ई चलोकडारो दोना खोसाणू लागचं.मावळती स्त्री सत्ता अन पुरुष प्रधान संस्कृतीरो उगवतो कालखंड ये दोयी माईर संघर्षेरो ई प्रतिक छ."पेरलेले उगवते" ई  अन जैविक गेन गोर छोरीन चलोकडा-गोरैया कनेती सिकेन मळो छ.जनाती चलोकडा/गोरैया गोर छोरीऊरो पेलो धढी केरायेन लग्गो.खेती कतो कृषीरो सोजा सेर आंगड्या स्त्री लगायी छ.हानू रसियन शास्त्रज्ज्ञेरो केणो छ.कयिक शास्त्रज्ज्ञेर केण छ क, खाद्यान्ने पैकी घंऊरो शोध सेर आंगड्या लागो छ.
     गोरुर तीज उत्सवे माईरो घंऊ,चलोकडारो दोनारो महत्व अन मोटीयार छोरीरो संबंध ये से वाते जर धेनेमं लिदे केलं तो रसियन शास्त्रज्ञेर नंजरे माईर खेतीर शोध लगायेवाळ पेल स्त्री ई गोर छोरी सिद्ध वचं. गोरुर परंपरागत मौखिक वाड;मयेमं ये संदर्भेमं खुब पुरावा विकरारे छ. नवाश्मयुगीन कालखंडेर *मेयरगड* संस्कृतीमं तीजेर रुपेमं कृषी संस्कृतीरो शोध लागो येरो स्पष्ट पुरावो हेटेर गीदेमं आज भी जीवतो छ.

              *तू मेयरगडेती आयीये सोनकी*
                   *मोयनारो दळ भीजेगो!*
              *तू तीजेरी सोजा लायीये सोनकी*
                  *मोयनारो दळ भीजेगो!!*

    *मेरसंग्या* इ गोर धाटी माईर माटीरो प्रचलित नाम *मेयरगड संस्कृती* आईडिन्टिटीरो एकमेव पुरावो छ.मेयरगड,मेरीगड,मेरसंग्या ये नाम सिंधू पूर्व *मेहरगड* ये नातेती संगत दरसावचं.
       गोरबोली भाषा मौखिक वाड;मये माईर *सण* (बोरुताग)  *हारपणि* ये जीवते नाम *मेहरगड- सिंधू संस्कृतीर* अवशेष करन मुंड्याग आवचं.आज भी गोरगणेर वाया नकता माईर दोयी मुसळेर आगलबगल "सण" छणकेर वयीवाट छ.
        केयेन मतलब आतराज क,गोर धाटी माईर "मेयरगड,घंऊ,तीज,चलोकडा-गोरैया,अन चलोकडार दोना बोरायेर प्रथा ये गोरुर आदिम इतिहासेसाममू जायेर एक "लाॅजिक पासवर्ड" ठरचं. आतरी वात खर!

संदर्भ- 
१,गोरमाटी संस्कृती आणि संकेत 
    भीमणीपुत्र 
२,विकीपीडिया 
                                                भीमणीपुत्र
                               मोहन गणुजी नायक
            

World Banjara Day

Mr. D. Rama Naik took the historic initiative to organize "World Roma-Banjara Day" in India. Compiled by-  Dr. Dinesh Sewa...