Sunday, August 4, 2024

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*
   - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर
=====================
*(विशेष विनंती - लेख थोडा मोठो छ. तरीही न चुकता पुरो वाचजो. ओर बादच प्रतिक्रिया दिजो. न वाचता प्रतिक्रिया मत दिजो🙏 )*
----------------------------
*नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*
   जो समाज जन्मजात गुन्हेगार केरावतोतो. जे समाजेन कुंणसोच सामाजिक स्थान कोनी वेतो. ओ समाजेरो एक तरुण स्वत:र ताकदेपर उपमंत्री ते मुख्यमंत्री तोणी झेप लछ. आणि भारतीय राजकारणेम स्वतःरो विशेष स्थान निर्माण करछ. मुख्यमंत्री पदेपर जायेर बाद गोरगरीबेरे जीवणे मांईरो अंधारो दूर करेसारु वेगवेगळी योजना रबावछ. आणि उनुन एक सामाजिक दर्जा निर्माण करन दछ. महाराष्ट्र राज्येन समृद्धिसामु लेजान देशेम नाम करछ. लोकशाही आन लोकशाहीर मूल्य जपन देशेम एक आगळो आदर्श निर्माण करछ. कोरीकोर उनुर सामु एक वेगळी आदर भावनाती देखछ. उनुर कार्येर भरभरन कौतुक करछ. पण हमारे समाजे मांईर कांही मानसिक रोगी लोकुन नाईक साहेब मुख्यमंत्री विये येरो अभिमान वाटेनी. ई घटना समाजेसारु गौरवेर वाटेनी. करन ये लोक ये - ओ निमतेती नाईक साहेबेन बदनाम करेर मोहिम लारेर कैक सालेती रबावते आवरेछ. हाम मात्र मूकबधिर वेन ये लोकुरे निंदनीय कृत्य सामु वारंवार दुर्लक्ष करते आवरे छा. ई मोठ शोकांतिका छ.
*महानायक वसंतराव नाईक साहेबेन बदनाम करेवाळ, उनुर अप्रतिष्ठा करेवाळ लोक कुण छ ?*
नाईक साहेबेन बदनाम करेवाळ आपणे समाजेम चार प्रकारेर लोक छ .
१. नाईक साहेब बौद्ध धर्म का स्विकारो कोनी केयेवाळ.
२. नाईक साहेब अनुसूचित जमातीरो (ST) आरक्षण मळान का दिनो कोनी केयेवाळ.
३. स्वतः पडदालार रेन कांयी सायको स्वभावेर लोकुन आंग करन बरगळेन लगायेवाळ लोक.
४. जेर बापदादार अपेक्षा ई वेती की, नाईक साहेब उनुन सोनेर बंगला बांधन देयेन चावतोतो. पण नाईक साहेब उनुर अपेक्षा पुरी कोनी किदे करन रीस करेवाळ.
   *उपरेर चारीपैकी सारीर मुळ किंवा जड जर दिटे तो उ छ एक (१)नंबर.* एक सुनियोजित षड्यंत्र रचन नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेर मोहिम ये लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणेती लारेर कांही सालेती रबावते आवरेछ. येर कांही उदाहरण आतं देयम आवरेछ.
        कांयी सालेर आंग प्रकाश राठोड(नागपूर)  नामेरो माटी एक पुस्तक लखोतो. ओरो नाम छ, "बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती".
   प्रकाश राठोड ओर पुस्तकेम साहित्य संस्कृतीपेक्षा नाईक साहेबेर अवहेलना आणि उनुन कमी लेखेरो लिखान अधिक करमेलोछ. एक जाग ऊ हानु लखमेलेछ की, " नाईक साहेबांना आंबेडकर कळण्याआधी सेवालाल महाराज कळणे आवश्यक होते. त्यांना सेवालाल महाराज कळले असते तर त्यांना बुद्धाचे तत्त्वज्ञान कळले असते." ये जाग ई माटी सरळसरळ नाईक साहेबेन अज्ञानी, अडाणी  ठरामेलोच. नाईक साहेब मुख्यमंत्री वेते जना उनुन आंबेडकर किंवा बुद्ध तत्त्वज्ञान समजन लेयेपेक्षा तांडो आणि तांडेर वेला समज लेणो खुप गरजेरो वाटो. ई वात नाम प्रकाश पण जेरे जीवणेम अंधारोच अंधारो छ. ओ प्रकाश राठोडेन कुण समजान क ? नाईक साहेब मुख्यमंत्री वेते जना. मारे समाजेन आज  कसेर गरज छ ? ई ओळखन समाजेर सवारेर पीढिरो विचार करन डुंगरखोळाम आश्रमशाळा, वस्तिगृह सुरु किदे. केवळ स्वतःरो समाज कोनी तो जे जे उपेक्षित छ, वंचित छ उनुर जीवणेमा वजाळो पडीये आसी योजना ओ रबाये. नाईक साहेबेर ई दूरदर्शिता कोई तत्त्वज्ञानेपेक्षा कमी छेनी. "बुद्ध तत्त्वज्ञान हानु केयनी की, तमारे समोर भुको, नंगो समाज देखेर बाद भी तम मारो तत्त्वज्ञान स्विकारो. फक्त मारेच तत्त्वज्ञानेम डुबो. कोई भुखे तरसेरो विचारच मत करो."
   प्रकाश राठोड आंग हानु लखच की, "१९५६ साली नाईकसाहेब आपल्या तमाम बंजारा बांधवासह धम्मात गेले असते तर बंजारा जमातीची ... वैचारीक कुस बदलली असती. ही खंत व्यक्त करतांना दिगंबर राठोड म्हणतात, "त्यावेळी आम्ही धर्मांतरण केले असते तर आज बंजारा समाजाचे चित्र वेगळेच राहिले असते." 
     ये लोक समाजेर हितेरो आतरा दूरेरो विचार करछ की ओनं कोई तोड छेनी ! ये लोकुर विचारेपर केरीभी मनेम एक प्रश्न हानु पडछ की,  बुद्ध धम्म वा धर्म ई विज्ञानवादी, निसर्गवादी छ, परिवर्तनवादी छ. ई धर्म स्विकारेर बाद जीवणेम कसेरच कमी पडेनी आसो ये लोकुरो ठाम विश्वास छ, तो ये लोक आबेलगु बुद्ध धम्म का स्विकारे कोनीछ ? का अंधारे मांयी चाचपडरेछ ? " ना इधरके ना उधरके" ई अवस्था उनुर का बणगीछ ? नाईक साहेबेन बुद्ध तत्त्वज्ञान समजान केयवाळ ये लोकुन अधुरो कोनी तो पुरो बुद्व तत्त्वज्ञान कळगोछ. तो आबेलगु ये बुद्ध धम्मेर दीक्षा का लिदे कोनीछ ? जर लेमेले वेणु तो समाजेती का जपाडन रखाड मेलेछ ? आपणो धर्म जपाडन समाजेर दिशाभूल करेरो कारण कांयी ? बुद्ध तत्त्वज्ञान दुसरेन केयरो छेनी. स्वतः ओमा डुबेरो छ. पण "निम हकीम खतरे जान" क जूं ये लोकुर आज अवस्था वेगीछ. आज ये लोकुर गत आस वेगीच की, ये न धड गोरमाटी रेगेछ, न बुद्ध वेगेछ. समाजेम जतराबी नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ कीडा छ, उनुर सारीर उत्पत्ती ये लोकु कनेती वियीछ.
    ये लोकुरो आणि धाटीरो दूरेदूरेती संबंध छेनी. तरीही समाजेम दुफळी निर्माण करेसारु छेनी वसे उनुर माथे मांईर कीडा भार छोडू करछ. करनच उनुन लडी मांइरो संत सेवालाल महाराज चालेनी. नाईक साहेब जसो वेतो वसो चालेनी. करनच ओ सेवालाल महाराजेर विचारेम भेसळ करन समाजेम पेरू करछ. जसो- " केनी भजो मत , केनी पुजो मत" ई वात संत सेवालाल महाराज येनुर कानेम केगे वेणु वसो समाजेम पेरनाकेछ. याडी जगदंबार भक्ती करेवाळ संत सेवाभाया हानु कसेन किये भेना ? कांई निर्बुद्ध लोक आपणे लेखेम, भाषाणेम येरो वापर करेन लगगेछ. समाज कनाइच येनुर चाले ओळखो कोनी. आब तरी सावध वेजावो.
    संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक येनुपर ये लोकुर कोडीर श्रद्धा छेनी. केवळ दिखावो करन ये दोईन उनुरेर माथेम जे कचरो छ, उ कचरो भेळण उनुन उनुरे विचारे सरीखो ऊभो करेर छ. येर सारु ओ आदरेरो नाटक करछ. आज ओ संत सेवाभायान आतरा बटळा नाकेछ की ओर कल्पनासुद्धा करतु आयनी. वसोच उनुन नाईक साहेबेन बटळायेर छ. पण हमार सरीख उनुर दाळ कांई शिजे देरे कोनीछ. करन हामनेन ये - ओ निमतेही बदनाम करु करछ. 
     महानायक वसंतराव नाईक साहेब मानवतारे तत्त्वज्ञानेन विशेष महत्व देन काम करतेते. जगेम मानवतारे तत्त्वज्ञानेपेक्षा दुसरो कोई मोठो तत्त्वज्ञान छेनी. सारी धर्मेरो, तत्त्वज्ञानेरो सार मानवता इच छ. ई तत्त्वज्ञान नाईक साहेब खरे अर्थेती जाण मेलेते. करन उनुन दुसरो कोई तत्त्वज्ञान समजन लेयर गरज कोनी वेती. ई वात ये लोकुन न कळती वेणो तो उ उनुरे बुद्धिरो दोष छ. 
   ई वेगो एक प्रकार आब दुसरो देखो.
   *नाईक साहेब अनुसूचित जमातीरो आरक्षण मळान दिने कोनी करन खापर फोडेवाळ लोकुर ई छ मानसिकता*
       लारेर मिनाम एक जुनो जातेरो दाखला सोशियल मीडियापर फररोतो. अकोला जिल्हा, वाशिम तालुका मांईर वाई गामेर देवीसिंग चापला चव्हाण येनुर नामेरो उ जातेरो दाखला छ. विशेष कतो ई दाखला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गेरो छ. पण ई खरो की खोटो ई केनी मालम छेनी. तरीही ये जातेर दाखलार सत्यता पडताळन न देखता, समाजे मांईर स्वतःन महान सामाजिक चिकित्सक समजेवाळ उतावळे लोक सोशियल मीडियापर अकलेर तारा तोडते तोडते नाईक साहेबेन आरोपी बणा नाके.
     "दमाळ प्रकाशन" नामेरे एक  व्हाट्सएप्प ग्रुपेपर वियी जकोण ई चॅटींग समाजेर दृष्टीती आक्षेपार्हच कोनी तो समाजेर अस्मितापर चोट करेरो ई उघड उघड प्रकार छ. करन ये वाते सामु ऊपर ऊपर न देखेन चाये. ई एक गंभीर वात छ. नाईक साहेबेन कमी लेखेर संधी लोक कुं ढूंडच येरो ई प्रमाण छ.
  सोशियल मीडियापरेर जातेरो दाखला समोर रखाडन ओ ग्रुपेपर जे चॅटींग वियी उ आसे प्रकारेर छ -
 *साहित्यिक मोहन नायक(भीमणीपुत्र) हानु लखछ की*-" ३१ ऑगस्ट १९५२ विमुक्त प्रवर्ग घोषित करेम आयो. ओर बाद भी ८ साल बणजारा अनुसूचित जमात ये प्रवर्गेम र."
      ओर आंग स्वतःन टैग करन भीमणीपुत्र हानु लखछ की,  " मध्यप्रदेशेर भटक्या विमुक्तेर नेता मा. सा. कन्नमवार आन महानायक वसंतरावजी नायक साहेब ये महाराष्ट्र राज्येम विलीन वेगेते. *ये नेता का गचप बेटेते ?* ई प्रश्न उपस्थित वच् ." आत भीमणीपुत्र सरळ सरळ नाईक साहेबेन आरोपीर पिंजरा मांई ऊभो करन उनुर नियतेपर प्रश्नचिन्ह उपस्थित किदेछ. नाईक साहेबेन सारी मालम रेयर बाद भी ओ गप्प बेटेते. आसो येरो अर्थ व्हच. 
    *गोर शिवा लावडिया नामेरो कोई तो सरफिरा* मोहन नायक (भीमणीपुत्र) उपर जे मत व्यक्त किदेते ओन टैग करन हानु लखच की, *" समाज जूं सेवालालेरो आंधभक्त छ जूं वसंतरावेर भी वेते आन छ*" ई सायको आत नाईक साहेबेरो "वसंतरावेर" हानु एकेरी उल्लेख करमेलोच. ओर आंग उ कछ की,  "समाजेर लोक तार्किक आन शिक्षित भि कोनी वियो छ."
    "साणेसरता लोक सामाजिक चिकित्सा कीदे की समोरेती गाळी देयरो समाजकार्य कररेछ"
   ये सायको शिवार  आक्षेपार्ह विधानेपर ओन समज देये ऐवजी भीमणीपुत्र ओन टैग करन लखच की, " धन्यवाद शिवा, वात खर छ."
 ई शिवा नामेरो सायको उघड उघड वसंतराव नाईक साहेबेरो एकेरी उल्लेख कररोच, संत सेवालाल महाराज आणि नाईक साहेबेपर श्रद्धा रखाडेवाळ तमाम समाजेन ऊ आंधभक्त केरोछ. भीमणीपुत्र ओन टोके ऐवजी ओन धन्यवाद देन वात खर छ केरेछ !
    ये आतच थांबेनी आंग भीमणीपुत्र हानु लखच की, "१९५३ सालेमं ऑल. इं. बंजारा सेवा संघेरो पेलो अधिवेशन काहा लेयेमं आयो ? येरो भी आतं उलघडो वच् ." सासी महाराष्ट राज्येर बणजारा ये अनुसूचित जमात ये सुचिम र." १९५२ सालेमं विमुक्त ई घोषणा वेयर बाद ई पेच निर्माण हुओ छ. ई दिखाती वात छ.
  ओर आंग सुग्रीव येनुन टैग करन भीमणीपुत्र पुन्हा हानु लखच की,     
   "१९५३ सालेरो दिग्रसेरो ऑ. इं. बं. सेवा संघेरो अधिवेशन ई संशयास्पद छ. ऑ. इं. बं. सेवा संघ ई क्लासिकल बणजारार संघटना सिद्ध वेगी छ"
   *ये लोकुर चॅटींगेरो सारांश आसो छ की*- महाराष्ट्र राज्य मांईर गोरमाटी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गेम रेयर बाद भी नाईक साहेब विमुक्त जाती प्रवर्गेम घाल दिने. ओर बरोबरच १९५३ साले मांई वियो जकोण गोरुरो मळाव संशयास्पद छ !
    संशयास्पद छ, कतो "समाजेन धोको देयरो प्रकार वेतो. येन - केन प्रकारे नाईक साहेबेर बदनामी करेरो ई उद्देश ये लोकुर व्हाट्सएप्प चॅटींगे मांयीती स्पष्ट वच." 
   ये लोकुरी बुद्धि मांयीती आसो विष भार पडोछ. आणि उ समाजेर माथेमांयी पेरेरो प्रयत्न करेम आयोछ." ओर कारण ई विषय गंभीर छ.
         वास्तव ई छ की, उ जातेरो दाखला झुम करन दिटेतो बनावट दिसावछ. विशेष कतो ओरे ऊपर तारीख, जावक क्रमांक छेनी. ओर सत्यतापर प्रश्नचिन्ह छ. तरीही ये लोक नाईक साहेबेन दोषी ठरारायेर चुक किदेछ.
     दुसरो आसो की, १९५३ मांयी दिग्रस आत लालबहादुर शास्त्रीजी येनुर उपस्थितीम ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो अधिवेशन कोनी वियोतो. ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो जन्मच १९९९ सालेरो छ. १९५३ मांयी अधिवेशन कुं करन विये ? दिग्रसेन ३० व ३१ जानेवारी १९५३ मांयी "अखिल भारतीय बंजारा युवक परिषद" वियीती.
  ओच साल "अखिल भारतीय बंजारा सेवा संघ (Akhil Bhartiya Banjara Seva Sangh) (ABBSS) अस्तित्वेम आयो. येर नोंदणी १९८१ मांयी अकोला आतं करेम आयीती. ओरो मुख्यालय औरंगाबाद वेतो. जेरो नोंदणी क्रमांक- 524/1981-1982 (Akola) वेतो. ये संघटनारो गैरपंजीकरणेसहित कार्यकाळ १९५३ ते १९९८ वेतो. ई संघटन १९९९ मांयी अंतर्गत वादावादी वेये कारण बरखास्त करन नवीन संघटन ऊभो करेम आयो. जेर नोंदणी मुंबईम करेम आयीती. ओर नोंदणी क्रमांक- M.S. Mumbai 295-1999-GBBSD and F - 21547(Mumbai) ई छ. आणि ओरो नाम वेतो "ऑल इंडिया बंजारा सेवा संघ" (All India Banjara Seva Sangh) (AIBSS).
 समाजेन खोटी माहिती देन समाजेर मनेमांयी संभ्रम निर्माण करेरो पाप कोई न करेन चाये ! आन आपणे आस्था, श्रद्धास्थानेन बट्टो लगान बदनाम न करेन चाये. ओ काळेर समाजसुधारक निःस्वार्थी वेते. समाजेरो हित समोर रखाडन काम करतेते. आजे सरीख स्वार्थी ओ कोनी वेते. करन उनुर नियतेपर प्रश्नचिन्ह वठाणो कतो आपणी याडीर चरित्रेपर प्रश्नचिन्ह वठायेरो ई प्रकार छ.
*भीमणीपुत्र येनुरो सामाजिक दर्जा*
     मोहन नायक (भीमणीपुत्र) येनुर एक ज्येष्ठ साहित्यिक करन समाजेम उनुरो नाम छ. समाज उनुन खुप ऊंचीपर लेजान बसार मेलोछ. करन उनुर प्रतिष्ठान कती डाग न लागणु ई मार सरीकेर इच्छा छ. पण दुर्दैवेती हानु केणो पडरोच की, चुकीर लोकुर नादी लागन जे कमाई ओ किदेछ. उ कमाई उनुर हातेती गमायेर लार लागरेछ हानु केणो चुकीरो छेनी. समाज सहज केनी ऊपर वठायेनी. जर उ ठरायो तो खुप ऊंचीपर लेजावच आणि चुकीरो कांयी घडगो तो वतराच वेगेती जमीनेपर लान पटक भी दछ. ई वात भीमणीपुत्र येनुन न भुलेन चाये.
   आपण कांयी लखरेछा ? ओरो समाजेर मनेपर कांयी परिणाम वच ? आपणेच श्रद्धा स्थानेपर आपण घाव तो कोनी घालरे ? येर काळजी सेनंच लेयेन चाये. आपणे घरेपर हातोडा मारणो. येनं सामाजिक चिकित्सा करणो केयनी. येनं पागलपणो कछ. ई पागलपणो शिवा नामेरो सायको लारेर कांयी सालेती कररोछ. समाजेन ओरे पागलपणेसारु आज न तो सवार औषध ढुंडणु पडीये.
   *येनुर लायकी कांयी ?*
   प्रकाश राठोड, दिगंबर राठोड, शिवा सारखे अनेक विकृत मानसिकतार लोकुन नाईक साहेबेर कार्येर समीक्षा करेर पात्रता किंवा लायकी तरी छ कांयी ? ई शिवा आजच कोनी तो लारेर कांई सालेली संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक साहेबेपर सतत चिखलफेल करु करछ. आणि ओन भीमणीपुत्रेसरीख खतपाणी घालू करछ. ओती ओन जास्त बळ मळछ. नाईक साहेबेर प्रतिमा खराब करेवाळ एक टोळी लारेर कांही सालेती सक्रिय छ. जे टोळीन गिधाड टोळी केणो सार्थक विये. गिधाडेन जसो सडको मांस आवडछ. वसोच ये लोक सडको भेजो लेन समाजेर आस्था स्थानेपर सतत घाव घालते रछ.       
    १४० कोटीर देशे मांई इतर कोई जातेम आसे नीच लोक कोनी वेणो, जे आपणेच श्रद्धा स्थानेपर घाव घालन ओन इतर समाजेसमोर बदनाम करन मेलते वेणु. मराठा समाजेरो लारेर कांई सालेती आरक्षणे सारु आंदोलन चालू छ. पण एक भी कार्यकर्ता किंवा उनुरे समाजेरो नेतृत्व करेवाळ नेता माजी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबेती तो सध्यार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेन दोष देतु दिसायनी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री रेयर बाद भी ओन छोडन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येनं टार्गेट कररेछ. येनं जातेरो स्वाभिमान आन आपणे नेतारे ऊपर डाग न लागे देयर धोरण कछ. हमारे समाजेर नीच प्रवृतीर लोक सतत हमार श्रद्धा स्थानेपर घाव घालेर भूमिका पार पाडरेछ. ये मुर्खेऊन कोई के तो ओ एकेरी भाषाम हानु कछ की, "हाम सेवालालेर, वसंतरावेर" सामाजिक चिकित्सा न करणु कांयी ? 
   एखादी वेंडेरो वेंडोपणो समाजेन घातक ठरतो वेणो तो ओरे वेंडेपणे सामु कतराक दन दुर्लक्ष करेन चाये ? जे जे लोक स्वतःन फार मोठे परिवर्तनवादी मानन समाजेर आस्था, श्रद्धापर वारंवार घाव घालते आवरेछ. उनुरो इलाज करेर दन आब आवगेछ.     
    स्वतःन जागतिक पातळीपरेर सामाजिक चिकित्सक समजेवाळ लोकुन मारो प्रश्न छ की, *तम आतरा महान सामाजिक चिकित्सक छो तो जरा येर बी चिकित्सा करो* -
१. जर ये राज्येरो मुख्यमंत्री नाईक साहेब न रे वेते तो-  आज हमार समाजेर  सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रगती वेमेलीछ उ वेती कांयी ? 
२. महाराष्ट्र राज्येम आज आपणे समाजेरो जे स्टैटस छ. उ नाईक साहेब मुख्यमंत्री न वेते तो उ हामनेन मळतो कांयी ?  
३. नाईक साहेब मुख्यमंत्री वेयेर बाद डुंगरखोळा मांयी आश्रमशाळा, वस्तिगृह न देते तो  तांडेपरेर छिच्यापर शिक्षण लेते कांयी ? 
   ४. शिक्षणेर दरवाजाच बंद रे वेते तो हमारो समाज आज कतं रेतो ?
५. नाईक साहेबे कारण हमारो समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सदरो की लारो चलेगो ? 
६. साइमन कमीशनेसमोर १८७१ रेरो जन्मजात गुन्हेगार ठरायेवाळ कायदेर बळी पडेपडाय समाजेन मतदानेरो हक्क न देणु करन कुण को ? 
७. देशेरो संविधान निर्माण करेसारु तीनशे सदस्येर समिती वेती. ओ तीनशे पैकी एक जरी सदस्य १८७१ रेर काळे कायदेरो बळी रो वेतो, तो उ संविधान लखतो कांयी ? किंवा दुसर कोई लखे वेते तो ओ लागू वेये देते कांयी ?
           असे कैक प्रश्न छ. उनुर समीक्षा कनाई तो ये लोक करेन चाये. 
         *....ओ जातेर दाखलार सत्यता कांयी ?*
    ६ सप्टेंबर १९५० रेर भारत सरकारेर गॅजेट (राजपत्र) मांई तत्कालील बॉम्बे स्टेटम अनुसूचित जमातीर यादीत एकूण २४ जाते वेती. ओमा नायकडा जातेरो समावेश वेतो. २० सप्टेंबर १९७६ रेर भारत सरकारेर गॅजेट (राजपत्र) मांई महाराष्ट्र राज्येम अनुसूचित जमातीर यादीत एकूण ४७ जाते वेती.
१९५० आणि १९७६ रेर राजपत्रेम कांही राज्येर बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गेम समावेश वेतो.
       १९५० आणि १९७६ रेर गॅजेटेम महाराष्ट्र राज्येर बंजारा समाजेरो अनुसूचित जमाती यादीम समावेश छेनी. पछ कुंणसो कार्यालय यादीम नाम न रेता ST रो प्रमाणपत्र दे सकछ ? बना तारखेरो, बना जावक क्रमांकेरो दाखला देयम आवछ कांई ? वाशिम तालुका मांई एकच गोरमाटी वेतो कांई ? असे कांही प्रश्न उपस्थित व्हच. कोई वातेर शहानिशा न करता एकदम नाईक साहेबेन आरोपीर पिंजरा मांई ऊभो करन उनुन दोषी ठरायरो पाप ये लोक सोशियल मिडियापर किदेछ.
          खरो तो ये लोकुन ई विचार करेन चावतोतो की नाईक साहेबेरो वाढतो राजकीय प्रभाव केनं केनं अडचणीरो वाटतोतो ? कुंणसे लोकुन उनुरो डर वेतो की, नाईक साहेबेरो वाढतो प्रभाव उनुर  राजकीय अस्तित्व धोकेम ला सकछ ?  नाईक साहेबेरो राजकीय प्रभाव कमी करे शिवाय आपणो राजकीय अस्तित्व टिकेवाळो छेनी. ई खुनगाठ बांधन उनुन मुख्यमंत्री पदे परेती दूर करेवाळ लोक कुण वेते ? आतराच कोनी तो आपणे समाजेन अनुसूचित जमाती प्रवर्गेम लायर उनुर प्रयत्नेन जगजीवनराम बाबू आडकाठी का घालो ? ओरो स्वार्थ कांयी वेतो ?  जगजीवनराम बाबू इंदिरा गांधीपर दबाव लान लोकसभा मांयी बिल का आये दिनो कोनी ? 
      महाराष्ट्र राज्य मांयीर नाईक साहेबेर समाजेन ST आरक्षण जर मळगो तो ये समाजेर खासदारेर संख्या वाढे आन केंद्रेम नाईक साहेबेरो प्रभाव जास्त बढ जाये. नाईक साहेबेरो केंद्रेम प्रभाव वाढगो तो आपणो महत्व कमी वेजाये येरो डर जगजीवनराम बाबू सरीखे अनेक नेताऊन र. करन ओ आपणेन ST प्रवर्गेम समावेश करेरो बिल ये लोक पास विये दिने कोनी. हामनेन ST रो आरक्षण न मळोरो ई प्रमुख कारण छ. ओर सारु तत्कालीन परिस्थिती, अनुकूलता - प्रतिकूलता ये से वाते अभ्यासेन चावछ. पण नाईक साहेबेर बदनामीर सपारी लेये हुये लोकुन येर गरज वाटेनी.
    जेनं दि वेळेर बाटीर सोय छेनी. नाकापर काम करन पेट भरेवाळ लोकसुद्धा नाईक साहेबेर ऊपर लांछन लगावछ. वामन मेश्रामेर संघटना मांयी काम करेवाळो परभणीरो रविंद्र राठोड नामेरो एक डॉक्टर  नाईक साहेबेर कामेर समीक्षा करेर नामे हेट सोशियल मीडियापर अकलेरो तारा तोडतोतो. ओर भाषा अतिशय हीन दर्जार रेतीती. लार हानुच सोलापुरेरो एक माटी पातळी छोडन सोशियल मीडियापर मनेम आव वसो नाईक साहेबेबद्दल बकमेलोतो. 
    समाजे मांयीर ये सारी गंदी माचळीन आछे अंगारेपर आज न सवार भुजणो पडीये. ये सारी लोक सपारीबाज छ. करनच ओ नाईक साहेबेरो वारंवार अनादर करते रछ.
    एकवडी कोरीकोर नाईक साहेबेरो नाम मिटाये सारु आटोकाट प्रयत्न कररेछ. आणि ओमा हमार जातेर ये जांगड लोक खतपाणी घालरेछ. जे की समाजद्रोह छ. आसे समाजद्रोही लोकुपर सामाजिक बहिष्कार का न घालणु ? ये लोकुरे नीचपणे सामु समाज कतराक दन दुर्लक्ष करेन चाये ? समाज असे दुर्बुद्धिऊन वारंवार जायेदो करन माफ कर दछ. पण ये लोक वेगवेगळे रुप धारण करन आपणे हलकटपणेर परिचय देते आवरेछ.
      संत सेवालाल महाराज आणि महानायक वसंतराव नाईक साहेब ये समाजेर आस्था श्रद्धास्थान छ. ये स्थानेपर घाव घालेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार नाकणो गैर ठरेवाळो छेनी. समाजेन आब गप्प बेसन चालेवाळो छेनी. ये दुर्बुद्धि लोकुर बाबतीम ठोस भूमिका लेणो पडीये. ओर सोबतच ये लोकुन खतपाणी घालेवाळ लोकुरो भी गंभीर विचार करणु पडीये.
दिनांक - ४/८/२०२४
                                   
     *-फुलसिंग जाधव*
    छत्रपती संभाजीनगर                                           
       8999098265
====================

Friday, May 12, 2023

भाषा विविध्याची बोली

*दखल एके अप्रतिम लेखेर........!*

*भाषा वैविध्याची बोली*
--------------------------------------- 
*-डॉ. दिनेश सेवा राठोड* 

येंदुरो कालेर  अप्रतिम लेख रातेन दी वाजता वाचंन घणो मस्त वाटो.आंनद हुयो. पणं निंद वडगी.गोरविचारवंत तथा आंतरराष्ट्रीय इंग्रजी समीक्षक डॉ. दिनेश सेवा राठोड सरेर ये लेखेमायीती घणं तळमळ दखान पडी.वोरो केणों छं की, गोरूर लेखक/कवी जापाती जापा गोरबोली साहित्य निर्माण करणुं.ये वातेती म सहमत छुं.हाणु वो का केरेछं.येरो महत्त्वेर कारण छं.की,आसामी कवी नीलमणी फुकन आंन कोकणी लेखक दामोदर मावजो येंदुन २०२१ सालेर ज्ञानपीठ पुरस्कार मळोछं. वोंदुर ही भाषा लिपीबद्ध छेणीं तरीही वो आपणीं आपणीं भाषाम लखन मानकरी ठरगेछं. तो आपणें गोरूर साहित्यिक लोकुंन ज्ञानपीठ पुरस्कार का मळेणीं.?  आपणं कतराक दन मराठी भाषाम लखेवाळं छां?आपणं गोरूर प्रसिद्ध तथा नामवंत  लेखक जसे भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेब, प्राचार्य ग.ह.राठोड, डॉ. रमेश आर्या (वडतीया), डॉ. दिनेश सेवा राठोड, डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता पवार, डॉ. गणेश चव्हाण भरकाडीकार, राजाराम जाधव सर, जयराम पवार, डॉ. गणपत राठोड, मोतीराम राठोड, डॉ. रुखमणी पवार, विद्या चव्हाण, डॉ. सुभाष राठोड,  येंदुरो साहित्य लाख मोलेर रेयेरबादही येंदुर दखल दिल्ली दरबारी तो लेरे कोणी पणं आपणं ही कारभारी लेरे कोणी. खरोचं आज जलनायक सुधाकरभाऊर आठवण आवछं.ऊ एकलोच साहित्य रसिक आंन साहित्येर कदर करेवाळो महानेता हेणं चलेगो. बाकी नेतान तो साहित्येती कायी लेणोंदेणों दखायेणीं.कणाई कुणसेच साहित्यिक/कवी बलांन चर्चा करेणी. आमदार/खासदारेन तो गोर साहित्येती कायींच लेणोंदेणों दखारो कोणी. वो वोंदुरच परेशानीम छं.
गोरबोली लखेवाळें कवी/ लेखकेर संख्या दनेती दन बढरीछं. पणं वोंदुर पुस्तकेर समीक्षा करेवास आपणं कमी पडरेछां.म एकलोच समीक्षा करतो फररोछुं. वोपर भी लोक टिकाटिपणी करू कररेछं.आपण़ सेता करेर छेणीं आंन दुसरेनही करेदेर छेणीं. आस निती दनेतीदन बढती जारीछं.आसे छंछुंदर  लोकुन रोखणुं लागछं. आपणेंन साहित्य चळवळ बढायेर हिय तो सर केवळ गोरबोली लखन भागेणी.तो वोर समीक्षा भी करणुं लागछं.कारण लारेर तिन सालेती म आबेतांणु गोरूर ( १९३६ ते २०२२) तांणु ३९५ पुस्तक निखळेछं.वो मायीती ६२ पुस्तकेरम मार आकलन शकती नुसार समीक्षा करमेलोछुं. म कणाईच कुणी की म घणों आछो लखरोछुं. पण लखरोछुं. येरो परिणाम आसो हुयो की,लदेणीं,लोहगढं,लावणं पिवसी,गोरबंजारा राज,अंधार यात्रीचे स्वप्न, गोरपिठ, वसंतराव नाईक, घुगरी घालेरो,गोरमाटी, वेदना संवेदना,गोरधुन,बंजारा संस्कृती, आंन भुक छळतें तेंव्हा ये पुस्तकेर प्रंचड मागणी वाढगी. समीक्षा ई क्षेत्र गोरूर पुस्तकेन आंघ बढायोरो काम करछं.आज आपणें समाजेम नवनवीन छिंछाबर घणें आछें लखरेछं.वोंदुर साहित्य एकदन जरूर समाजेन  आंघ लेजायोरो घणों मोठो काम करेवाळो छं. आपणं गोरबोली लखेन तो चाय पणं आपणें पुस्तकेर समीक्षा आपणें सरीक विद्धवान लोक जर करते गे.तो निश्चितच आपणें पुस्तकेर मागणी वाढ सकछं.आज भिमणीपुत्र मोहन नाईकसाहेबेर घर जवळपास पाचसात हजार पुस्तक पडेछं.पणं पुस्तकेर मागणी छेणीं. इ परिस्थिती जवळपास चकछं लेखकेर छं. येरेवास आपणेंन घणों काम करेर गरज छं.
पुणारो सुनील राठोड गोरूर साहित्य चळवळ बढायेसारू घणो प्रयत्न कररेछो. इ वात आपणेंवास सेती मोठ ऊपलब्धी छं.
*डॉ. दिनेश राठोड सर*
तमारे तळमळेंन यश आणुं आंन जापाती जापा गोरबोली साहित्य निर्माण हेणु आस आशा रखाड़णं म मार वाणींन विराम दुछुं.🙏🙏!

तमार तळमळ एकदंन जरूर रंग लाय...

*जय सेवा...जय..जेता..जय गोरबोली!*

*✍️याडीकार, पुसद-9421774372*

Saturday, April 8, 2023

शालेय शिक्षण -शिक्षकाची बदलती भूमिका

एकीकडे शाळेपासून ते उच्च शिक्षण पातळीपर्यंत नवे शैक्षणिक धोरण राबविण्यास सरकार उत्सुक आहे, तर दुसरीकडे ज्यांनी हे राबवायचे, अमलात आणायचे ते शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरूही मंडळी मात्र अनुत्साही दिसतात. फक्त नव्या शैक्षणिक धोरणावर सेमिनार, वर्कशॉप आयोजन करणे सध्या सुरू आहे. कोरोनामुळे आपली दोन वर्षे तशीही वाया गेलीत. आता पुढील शैक्षणिक वर्षापासून तरी बदल व्हायलाच हवेत. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांच्या नियुक्त्या करताना 'डिप्लोमा'ऐवजी चार वर्षांची 'बी.एड'ची पदवी ही अर्हता ठेवली आहे. शिक्षक हा एकूण व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे उत्तम शिक्षकाची निवड हा महत्त्वाचा घटक ठरतो. 'डी.एड' म्हणा, 'बी.एड' म्हणा, आपले एकूणच अभ्यासक्रम अती पुराणे आहेत. गरजा बदलल्या आहेत. नवे तंत्रज्ञान आले आहे. संगणक क्रांतीने भवती माहितीचा महापूर आहे. त्यामुळे शिक्षणाची एकूणच व्यवस्था मुळापासून बदलणे गरजेचे आहे. शिक्षकाचे पात्रता सुधारणे, त्यांना उत्तम ट्रेनिंग देणे, नव्या शिक्षण प्रणालीसाठी तयार करणे हा या सुधारणेचाच भाग आहे.

शाळेत मुलांना काय, किती, केव्हा अन् कसे शिकवायचे, याचे पद्धतशीर नियोजन नव्याने करायला हवे. पूर्वी आपण पाढे पाठ करायचो. मुलाचे पाठांतर चांगले असावे यावर भर असायचा. आता संगणक युगात त्याची गरज नाही. मुलांचा मेंदू सहा वर्षांच्या वयात शिक्षणासाठी सज्ज असतो. मुलं अनेक गोष्टी केवळ अनुकरणाने शिकतात. साधे भाषेचे उदाहरण घ्या. दोन-तीन वर्षांची मुलं केवळ ऐकून आपल्यासारखे बोलतात. व्याकरणाच्या चुका न करता. जेव्हा शाळेत नाम, सर्वनाम, क्रियापद वगैरे व्याकरण शिकवतात, तेव्हा खरा गोंधळ सुरू होतो. या गोंधळाला शिक्षणाची चुकीची पद्धत कारणीभूत असते.शाळेत खरा भर भाषेवर अन् बेसिक गणितावर असावा. सोबतीने कला, साहित्य, मनोरंजन, संस्कृती, इतिहास हे सारे मनोरंजक पद्धतीने शिकवले जावे. मी गेल्यावर्षी युरोपात असताना सहावी, दुसरीत असणार्‍या नातीचे शिक्षण पाहिले. अनेकदा विचारून देखील त्यांची वह्या-पुस्तके मला बघता आली नाहीत. कारण, ती कधी घरी आणलीच गेली नाहीत. दप्तर म्हणजे केवळ लंच बॉक्स अन् गरज पडल्यास बदलायचे कपडे (ड्रेस). या मुली घरी कधी 'होमवर्क' करताना दिसल्या नाहीत.

परीक्षा कधी हे देखील त्यांना माहिती नसते. कारण, नकळत त्यांचे मूल्यमापन होते. ते सर्वांगी असते. तुमचे बोलणे, वागणे, संवाद, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, नावीन्याचा ध्यास, प्रश्न विचारण्याची क्षमता, टीम वर्क यावर मूल्यमापन ठरते, तेही 'रिलेटीव्ह' पद्धतीने. आपल्याकडे परीक्षेचे नको तितके टेन्शन असते. मुलांना अन् त्याहीपेक्षा अधिक पालकांना. शिवाय स्पर्धेची भीती. उद्या यांचा निभाव कसा लागेल, हव्या त्याच कोर्सला प्रवेश मिळेल की नाही, याची नको तितकी चिंता. शिवाय ट्युशनचे नको तितके फॅड! याला पालक, शिक्षक सारेच जबाबदार. शिक्षक तर त्यात भागीदार.शालेय शिक्षणात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. या बाबतीत टागोरांची आठवण येते. त्या जुन्या काळात त्यांनी सहज पाठ मालिकेत सोपी पुस्तकं लिहिली. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही प. बंगाल अन् बांगलादेशात ती प्रचलित आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात शिकायचे ही मूळ संकल्पना त्यात आहे. नवे शैक्षणिक धोरणदेखील कृतिशील शिक्षणावर भर देते. आपल्याकडे खासगी महागड्या कॉन्व्हेन्ट(म्हणजे इंटरनॅशनल वगैरे!)शाळातून हे नवे प्रयोग आधीच राबविले जातात. पण, त्यात दिखाऊपणा जास्त असतो.लाखात फी आकारली तर अशा कृती गरजेच्या असतात. अशा शाळेतील शिक्षकाचा दर्जा बर्‍यापैकी असतो.कारण, खासगी संस्थांवर सरकारचा अंकुश नसतो नेमणुकांबाबत. उलट सरकारी शाळेत मात्र आनंदी आनंद असतो. इथे नेमणुका करताना प्रचंड भ्रष्टाचार होतो. इथे खोके नसतील पण जाड पाकिटे चालतात, अशा मागल्या दाराने आलेल्या शिक्षकाकडून गुणवत्ता कशी काय अपेक्षायची?

गावातल्या शाळेत शिक्षक येत नाहीत, जे येतात ते दारू पिऊन असतात अशा बातम्या आपण वाचतो, बघतो. अनेक सरकारी शाळेत एकच शिक्षक अशी परिस्थिती.अर्थात, चांगल्या निवडक शाळा आहेत. काही निवडक शाळेत नवनवे प्रयोग देखील होताहेत. मागे एका शिक्षकाचे 'ग्लोबल अ‍ॅवार्ड'देखील चांगलेच गाजले, वाजले. अतीप्रसिद्धीच्या नादात कसे राजकारण शिरते, तेही आपण अनुभवले. काही संस्था, काही निवडक व्यक्ती गावातल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करताहेत हेही खरे. पण, ते अपवाद या सदरात मोडते.इतर काही जॉब मिळत नाही म्हणून शिक्षक, प्राध्यापक होणारेच जास्त आहेत. फॅशन म्हणून, आवड म्हणून हा पेशा स्वीकारणारे कमीच. परदेशात शिक्षकांना फार मान असतो. काही ठिकाणी तर त्याचाच पगार सर्वात जास्त असतो. साहजिकच त्यांची निवड पद्धत कठीण असते, त्याच्या अपेक्षा जास्त असतात. त्यात हयगय चालत नाही. तिकडे शिक्षक निष्ठेने काम करतात. आपल्याकडे सरकारी शिक्षकाकडून इतर सरकारी कामे करून घेतली जातात. खासगी शाळेतले शिक्षक तर संस्था चालकाच्या दावणीला बांधले असतात. हे चालक राजकारणातले पुढारी असले, तर विचारायलाच नको. शिक्षकांना पक्षाची, पुढार्‍यांची खासगी कामे करावी लागतात. मग कुठले शिक्षण, कुठला दर्जा अन् कुठली गुणवत्ता?

नवे शैक्षणिक धोरण कागदावर निश्चितच उत्तम आहे. प्रश्न त्याच्या अंमलबजावणीचा आहे. ज्यांना खरेच शिकविण्यात 'इंटरेस्ट' आहे, अशा 'फॅशन' असलेल्या उत्साही शिक्षकांची शाळांना गरज आहे. शिकविणे, परीक्षा घेणे यात तोच तो पणा आहे. नियमांत नको तितकी 'रिजिडिटी' आहे.शिक्षकाला प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य हवे. एकच कविता वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता येते. इतिहासातला अभ्यास नाट्य कृतीने, मनोरंजक पद्धतीने समजावता येतो. पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगायचे, तर वर्गाच्या भिंती ओलांडून बाहेर मोकळ्या परिसरात, निसर्गाच्या सान्निध्यात न्यावे लागेल विद्यार्थ्यांना. मात्र, भाषेचे महत्त्व अधोरेखित आहेच. पण, इतर भाषा देखील यायला हव्यात. इंग्रजीचा बाऊ नको. भीतीदेखील नको. न्यूनगंड तर नकोच नको. इथेच शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. यासाठी शिक्षकाने देखील विद्यार्थी झाले पाहिजे. सारखे नवे काही शिकले पाहिजे. विषयासंबंधी, तसेच अवांतर वाचन केले पाहिजे.एकच संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने शिकविणे, त्यासाठी 'प्रॅक्टिकल' उदाहरण देणे, कृतीने समजावणे, त्याचा व्यवहारातील उपयोग सांगणे, प्रश्न, शंकांना प्रोत्साहन देणे, परीक्षेची भीती, स्पर्धेचे दडपण मुलामुलींच्या मनात येऊ न देणे, असे अनेक प्रयोग, प्रयत्न शिक्षकाकडून अपेक्षित आहेत.अर्थात, यासाठी पोषक वातावरण हवे हेही तितकेच खरे. अनेक सरकारी शाळांच्या इमारती नीट नाहीत. स्वच्छ शौचालय नाही. वाचनालय नाही. असेल तर त्यात पुरेशी नवी पुस्तकं नाहीत. संगणक, इंटरनेट या सोयी नाहीत.

अवांतर कृतीसाठी निधी नाही.अशा अनेक अडचणी आहेत. मतपेटीवर डोळा असणार्‍या सरकारसाठी शिक्षण खर्च ही शेवटची 'प्रायोरिटी' आहे. शिवाय शालेय शिक्षण ही राज्य सरकारची जबाबदारी. त्यामुळे केंद्राचे धोरण वेगळे, राज्याचे वेगळे हा तिढा आहेच. राज्याची अस्मिता आड येते काही ठिकाणी. शिवाय वेगवेगळे बोर्ड, त्यांचा वेगवेगळा अभ्यासक्रम, परीक्षेचे वेगवेगळे 'स्टॅण्डर्ड' ही देखील फार मोठी समस्या आहे आपल्या देशात. एका राज्यांतून दुसर्‍या राज्यांत, संस्थांत उच्च शिक्षणासाठी जायचे म्हटले की, मुलांना अडचणी येतात.एकापेक्षा जास्त प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. त्याचा ताण पडतो. याचा कोणतेच सरकार विचार करीत नाही. समस्या माहिती आहेत, पण त्या सोडविण्यात स्वारस्य नाही, अशी कटू परिस्थिती आहे खरी!सद्यःस्थितीत जग झपाट्याने बदलते आहे. तंत्रज्ञानातील प्रगती लक्षणीय अशी आहे. त्यामुळे शिक्षण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण सर्वच क्षेत्र वेगाने बदलताहेत. वर्गात, शाळेत जे शिकवले जाते ते सारे अधिक चांगल्या पद्धतीने, सोप्या भाषेत, युट्यूबवर, गुगलवर उपलब्ध आहेत. उद्या शिक्षकाची शाळेत गरज भासणार नाही, परदेशातील शिक्षण तिथे न जाता घेता येईल घरी बसून.

लिहिण्याची सवय हळूहळू कमी होईल. संगणकाने सारे 'कम्युनिकेशन' होईल. आताच होते आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनश्चपरीक्षेचा पेपर लिहिणे जड जाते. त्यांना सारे सोपे, सोयीचे हवे आहे. साधना, फोकस, एकाग्रता, शिक्षणाविषयी आस्था, शिक्षकांबद्दल आदर, शाळेच्या वातावरणाचे पावित्र्य हे उद्या इतिहासजमा होईल की काय, अशी परिस्थिती, भीती आहे. अशा बदलाला सामोरे जाताना शिक्षकांपुढे फार मोठे आव्हान आहे. शिक्षकांची जबाबदार भूमिका म्हणूनच अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठीच शिक्षकाची निवड हेदेखील मोठे 'चॅलेंज' असणार आहे. शिक्षकांसाठी 'डी.एड'ऐवजी'बी.एड' पदवी हवी, या निर्णयाकडे नव्या भूमिकेतून पाहिले, तर त्याचे महत्त्व कळेल. शिक्षकच नव्हे, तर कॉलेजच्या प्राध्यापकाच्या नेमणुका देखील 'परमनंट'ऐवजी पाच वर्षांच्या करारावर करण्याचे ठरते आहे. पाच वर्षांतील कामाचे (म्हणजे अध्यापन, संशोधन, विद्यार्थ्यांचा फीडबॅक, संस्थेसाठी योगदान), मूल्यमापन करून तो करार वाढविला जाईल.पदोन्नती दिली जाईल अर्थात फक्त नियम बदलून चालणार नाही. कृतीचे नियोजन, पुनःपरीक्षण तितकेच महत्त्वाचे!

-विजय पांढरीपांडे


Roma day

जागतिक गोर बंजारा दिन

8 एप्रिल हा दिवस विश्व बंजारा दिन म्हणून साजरा केला जातो. बंजारा दिन साजरा करण्याची परंपरा अगदी अलीकडील असली तर बंजारा जमातीला अत्यंतिक प्राचीन इतिहास आहे.
  राजस्थान मूळ भूमी असलेला बंजारा लभाना  समाज भारतभर विखुरलेला आहे.राजस्थान ,पंजाब ,उत्तर प्रदेश ,कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,तेलंगना ,महाराष्ट्र राज्यात  यांची संख्या लक्षणीय आहे.
   बंजारा समाजाचे मूळ हरपळी नगरी म्हणजेच हडप्पा मोहन्जोदरो संस्कृती पर्यंत जातो.बंजारा पारंपारिक भजनात नारी हरपळी किंवा मारी हरपळी  याडी असा उल्लेख येतो.हा समाज मुळचा पशुपालक समाज.राजस्थान हे या समाजाचे मूळ वास्तव्य.बंजारा हा शब्द वाणिज्यिक म्हणजे व्यापार संबंधित आहे.बैलाच्या पाठीवर धान्य टाकून ,ते धान्य देशाच्या कानाकोप-यात वाहून नेण्याचे काम बंजारा लोक करत असत.राजस्थानमध्ये अरवली पर्वतराजीत लुनी नावाची नदी आहे.या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी सुरूवातीचे काही अंतर गोड्या पाणी वाहून नेते व पुढे मग तिला आपोआप खारटपणा प्राप्त होतो.समुद्रसान्निध्य नसताना केवळ जमीनीच्या गुणधर्मावर खारट पाणी असलेली ही एकमेव नदी.कच्छच्या रणात लोप पावण्यापूर्वी या नदीच्या काठी अनेक ठिकाणी नैसर्गिक मीठाचे साठे आहेत.पुरातन वाड़्गमयात लवणगिरी पर्वत असा जो उल्लेख येतो ,तो पर्वत म्हणजे लुनी नदीभोवतालच्या डोंगररांगा.हजारो वर्षापूर्वी या नदीकाठच्या लोकांचा व्यवसाय मीठाशी संबंधित होता.मिठालाच लवण असं म्हणतात.म्हणून ज्या लोकांनी मीठाचा व्यापार केला ती लोकं पुढं लवाणी /लंबाणी मग पुढे लमाणी या नावाने ओळखली जाऊ लागली.काळपरत्वे व उच्चारपरत्वे शब्दांचे अपभ्रंश होत गेले व बंजारा समाज वेगवेगळ्या सत्तावीस नावांनी ओळखला जाऊ लागला.बंजारा ,बंजडा,बनजारा,बनजारे,बंजारी ,शिंगाडे(महिला वेशभुषेत शिंग लावतात म्हणून) ,बालदिया,लमाण,लंबाडा,लम्बाडे,लबाना,लभान,लभानी,लधेनीया ,गोर  अशा अनेक नावाने बंजारांची ओळख आहे.राठोड ,पवार ,चव्हाण ,आडे,जाधव ही त्यांची मूळ कुलनामे.कुलनामातही प्रांतपरत्वे थोडाफार बदल झाला आहे.बंजारा समाजात काही पोटप्रकारही आढळून येतात.गोरबंजारा ,चारण बंजारा ,भाटबंजारा ,सनार बंजारा ,मथुरा बःजारा ,ढालिया बंजारा ,जोगी बंजारा ,ब्रिजवासी बंजारा.हे सर्व पोटप्रकार व्यवसायावरून पडलेले आहेत. 
महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या यवतमाळ व बीड जिल्ह्यात भरपूर आहे.बंजारा समाजात पोटप्रकार असले तरी त्यांची बोलीभाषा व पारंपारिक देवदेवतेत अजिबात फरक आढळून येत नाही.नागरीकरणामुळे पारंपारिक वेशभूषेतत बराचसा फरक पडला आहे.जुन्या काळी डोईवर फेटा ,गळ्यात लांबलचक रूमाल ,धोतर कुर्ता अशी पुरूषांची वेशभूषा असे.कानाला छिद्र व कानात मोठी बाळी हे पुरूषांचं आभूषण होतं.हातात काठी असणं हे आदिम पशूपालक जातीचं प्रतिक पुरूष मिरवत असत.स्त्रींची वेशभूषा फारच ठळक.बंजारा समाजाची ओळख स्त्रीच्या वेशभूषेवरून चटकन ओळखू येते.केसांच्या बटातील वजनदार चांदीची दागिने ,बंजारा साडीवरची कलाकुसर ,पदराला नाण्यांची सजावट ,बंजारा स्त्रीच्या पारंपारिक लालभडक घाग-यासाठी दहा ते बारा मीटर कापड लागते.घाग-याला भडक रंगाची झालर असते.विणकाम केलेला एक पट्टा असतो.काचेची भिंगे असलेली चोळी . केसाच्या अंबाड्याला खोवलेले चांदीचे शिंग (काडी) ,हातात हस्तीदंती पांढऱ्याशूभ्र बांगड्या .जमातीतल्या कुलाप्रमाणे हात ,कापाळावर गोंदलेलं कुलचिन्ह यांमुळे बंजारा स्त्री सहज ओळखू येते.
पारंपारिक लोकगीते ,थाळीभजन ही बंजारा समाजाची खास ओळख.फेर धरून ठेका धरायला लावणारी सामुहिक नृत्ये ,लोककलेचा पारंपारिक आविष्कार .  
बदलत्या राज्य व्यवस्थेचे चटके आदिवासी ,भिल्ल ,कैकाडी ,पारधी ,धनगर ,रामोशी ,कंजारभट,छप्परबंद,नंदीवाले अशा अनेक जातीजमातींना बसले.बंजारा समाजही याला अपवाद राहिला नाही.मुळचा पशूपालक असलेला हा समाज समुहानेच भटकंती करत असे व समुहानेच वास्तव्य करत असे.यांचा काफिला तांडा  म्हणून ओळखला जात असे.तांड्याच्या मूळपुरूषाच्या नावाने तांडा ओळखला जाई.स्थिर संस्कृतीत तांडे स्थिरावले असले तरी त्यांची ओळख मूळ पुरूष किंवा भोवतालची कायम खुण यावरूनच ठरलेली आहे.उदा.हिरालाल नाईक तांडा,रूपला नाईक तांडा,जांभळीचा तांडा ,गावदरी तांडा वगैरे. 
बंजारा समाज हा मातृसत्ताक आहे.पुरूषांची नावेही स्त्रीत्वदर्शक आहेत.उदा.रेखू,हेमला ,रूपला ,धारा ,तारू ,गुलाब.

नायक (नाईक)तांड्याचा प्रमुख असतो.बंजारा समाजाचं अराध्य दैवत संत सेवाभाया महाराज हे सुद्धा नायक(नाईक) होते.नाईक हे पद वंशपरंपरागत असते.थोडक्यात नाईक म्हणजे तांड्याचा राजाच.तांड्यातील सर्व व्यवहार नाईकाला विचारूनच करावे लागत.

कारभारी...  नाईकाला मदत करणारी प्रमुख व्यक्ती म्हणजे कारभारी.नाईक राजा तर कारभारी प्रधान.हिशेबाचे काम कारभारी पाहतो.

डांयसाळे... तांड्यातील वडीलधा-या मंडळीचं संघटन म्हणजे डांयसाळे.हे मंडळ म्हणजे तांड्याचे सल्लागार मंडळ.

ढालिया.... सेवा चाकरीचे काम ढालिया करत असे.तांड्या तांड्यातील निरोपाची देवाण घेवाण ढालिया करत असे.

सनार... बंजारांची दागिने करणावळ काम सनार बंजारा करत असे.

अशी आहे बंजारा समाजाची ओळख.इंग्रजी राजवटीत सर्वच भटक्या जाती जमातीचे खूप नुकसान झाले.गुन्हेगारिचा शिक्का कपाळी असा गोंदवला की सगळ्याच भटक्या जाती जमाती उद्ध्वस्त झाल्या.
   पण......  बंजारा समाजाचे कौतुकच करावयास हवे.जगण्याचे संदर्भ बदलत असताना बदलाची हवा इतर भटक्यांपेक्षा बंजारा लोकसमुहास अचूक कळली होती.शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे .हे  त्यांनी ओळखले होते म्हणून ऊसतोड कामगार असो वा हातावर मजुरी करणारा बंजारा मायबाप  असो ,त्यांनी काबाडकष्ट करून बंजारा समाजाची एक संपूर्ण पिढी शिक्षणाच्या लाटेत टाकून दिली.त्याचा परिणाम असा झाला की ही मुलं  शिकली व ग्रामसेवक ,तलाठी ,शिक्षक ,वाहन चालक ,वन रक्षक ,पोलीस अशा सरकारी खात्यातल्या कनिष्ठ स्तरावरील नोकरीत आली पण शिक्षण हे वाघिणीचे दूध समजून पिलेल्या याच जमातीतले पुढची मुले तहसिलदार ,खंड अधिकारी ,डीवायएसपी ,एसपी ,फॉरेस्ट ऑफिसर,कलेक्टर अशा उच्च निर्णायक प्रशासकीय जागेवर जाऊन बसली.महाराष्ट्राला विकासाचा वसंत लाभला तोही मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे.पुढे सुधाकरराव नाईक हे सुद्धा मुख्यमंत्री झाले.हा खेळ दैवाचा नाही ,योगायोगाचा नाही.हा सत्तापालट केवळ मेहनतीचा व काळाचा रूख ओळखल्याचा आहे.त्यामुळेच संपूर्ण गोर बंजारा समुदाय कौतुकास पात्र आहे.

Tuesday, April 4, 2023

News Poharadevi

*गोरबोली-बंजारा भाषेला घटनात्मक संरक्षण, संत सेवालाल महाराराजांचा विज्ञानवाद व वसंतराव नाईक साहेब यांचा वसंतवाद अंगीकार केल्यासच बंजारा समाजाची सर्वागीण प्रगती शक्य.*
   *- प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड (वसंतकार)*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️

  *मानोरा-* पोहरादेवी भक्तीधाम येथे राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा उद्योजक श्री. किसनराव राठोड यांच्या अथक प्रयत्नाने आयोजित एकदिवसीय  गोर  बंजारा  साहित्य परिषद दि. 29 मार्च ला मोठ्या थाटात पार पडली
गोर बंजारा समाज हा वैचारिक, साहित्यिक  व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध सुसंस्कारित, न्यायप्रिय मानवतावादी प्रकृति पूजा वर विश्वास ठेवणारा समाज आहे. या समाजाची संपन्न अशी मौखिक परंपरा, इतिहास आणि संस्कृती आहे. समाज जीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमीं करवी समाजाला गवसत असते. गोर बंजारा समाज आणि साहित्यिकांसाठी हा फार आंनदाचा क्षण ठरला आहे. हजारो साल पडद्यामागे असलेलेले गोर "तांडा साहित्य" साहित्य हे नवेसाहित्यिकाच्या माध्यमातून  आज समाजा समोर येण्यासाठी  मोठे प्रयत्न आज होत आहेत. ज्या समाजाचे साहित्य अन प्रेरणास्त्रोत दुबळा तो समाज ही दुबळा असतो, साहित्य हा समाज क्रांतीचा टप्पा असायला हवे. साहित्यातुन समताधिष्टित समाज रचनेमधील शोषण मुक्त नवा माणूस  उभा करण्याची प्रेरणा मिळत राहावी. अशा साहित्यकाच्या प्रेरणा शक्तीची आज तांड्याला नितांत गरज आहे.
आमच्या मौखिक साहित्यातील "याडी" ही समाजाची पहीली साहित्यिक आहे. खरे साहित्य तेच आहे  जे समाजाला सत्याकडून प्रगतीकडे अग्रेसित करते. याच बरोबरच आज समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक,  सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रा समोर निर्माण झालेली दुरावस्था व त्यावरील विचार मंथन हे आमच्या  साहित्यिक, कवी व सशोधक यांच्या साहित्यातुन सदाकाळ उमटत राहायला हवे.  वैचारिक अधिष्ठान नाविण्यपूर्ण विचाराचे सर्जन व स्वीकार करून  समाज परीवर्तनाचे विविधांगी विचार आपल्या लेखनीतुन साहित्यिक उभे करतो आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, कवीता, समिक्षा, अनुवाद, संशोधन, ललीत व वैचारिक लेखन आम्हाला वाचायला मिळत आहे. आज शासनाच्या साहित्य अकादमी द्वारा बंजारा साहित्य पूरस्कृत होत आहे... शालेय व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आमच्या  साहित्याचा समावेश होत आहे ही अभिमानाची बाब आहे. गोरबोली भाषा ही केवळ बोलीच नाही तर मान्य भाषेच्या निकषाने परिपूर्ण भाषाच आहे. हे मी संशोधनातुन जागतिक स्तरावर सिद्ध केले आहे. त्यामुळे आमच्या बोली भाषेला लिपी नसली तरीही  बोलीभाषातुन निर्माण झालेले साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारासाठी सुद्धा  निश्चितच पात्र ठरणार आहे.
*"दनं डूबगो काळे बादरीयामं नेकी गमागीये मायारी झोलेम नेकी ढुंडलो सासो वचारेम"*
अर्थात गोर बंजारा बोलीभाषा. 
ही बंजारा भाषिक समाजाच्या विकासाचे मूळ सुत्र आहे. ते आचरणात आणून उपरोक्त अंगाने  विचार  करावे लागेल. आमच्या भाषेचा विकासच हे समाजाच्या सर्वागीन विकास व प्रगतीची धार आहे.  बोली भाषिक बंजारा लोक गण समुदायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी गोरबोली बंजारा  भाषेला घटनात्मक मान्यता मिळण्याची मांगणी ही भाषिक लोकगण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्ण  करणे ही आजची खरी गरज आहे. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचे/ परिषदेचे आयोजन नेहमी होत राहायला हवे. बंजारा बोलीभाषा लिखित साहित्य हे प्रपंचात येणे गरजेचे आहे.. आतापर्यंत आमच्या समाजात वाचन संस्कृती रूजीलीच नाही यी मोठी  शोकांतिका आहे. तांड्यातांड्यात वाचनालय निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.  बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. गोर बंजारा बोलीभाषेला घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी आपण  सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. सोबतच बंजारा बहुल क्षेत्रातील विद्यापीठाच्या अध्ययन आणि भाषाविज्ञाच्या कक्षेत संशोधनासाठी गोरबोली भाषेचा समावेश व्हायला हवे. भाषिक राज्याच्या क्रमिक, पाठ्यपुस्तकात अधिकाधिक गोरबोली भाषा साहित्याचा समावेश होत राहायला हवे. मुल्याधिष्टित अद्भुत अशी गोरमाटी, संस्कृती, गोर बोलीभाषेचे जतन व संवर्धन अशा प्रकारच्या साहित्य सम्मेलन परीषदेतून होत राहायला हवे. .
शेकडो वर्षांपासून गोर बंजारा समाजाचा गौरवशाली व शौयाचा इतिहास आहे. त्यांचे साहित्य प्राचीन आहे. सर्वच राज्यांत असलेल्या बंजारा समाजाची एकच बोली आहे. त्यात हे साहित्य लिहिले गेले. भजनकरी, कवी, गायक व याडी-आई यांनी मौखिक साहित्यातुन त्याची जपणूक केली आहे. या साहित्याला पारंपरिक न ठेवता त्याचा विस्तार करावा, गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून आपली समतावादी, जात, धर्म, देव, अन कर्मकांडमुक्त निसर्गवादी जीवन जगत आहे. आजच्या बदलत्या प्रवाहात बंजारा साहित्यिकांनी गोर बंजारा समाजाचा प्राचीन साहित्याचा शोध करून वास्तव साहित्य समाजा समोर मांडण्याचे प्रयत्न करायला हवे, आणि समाजात आधुनिक स्वरुपाचा विज्ञानवादी, बुध्दिप्रमाण्यवादी अन परिवर्तनवादी साहित्य निर्माण करायला हवे.  *"गोरवट गोरुरो राजवट लावा...."* हे  क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचे लाख मोलाचे वाड्ःमय धन याची  जाणीव आजच्या  पिढीला करून देणे ही आमच्या साहित्यिकाची जबाबदारीची आहे. संत सेवालाल महराराज यांचा विज्ञानवाद, विचारधारा मौलिक बाबी समाजाच्या प्रतेकांपर्यत पोहोचणे गरजेर आहे. तसेच वसंतराव नाईक यांच्या राजकीय नेतृत्वामधील व्यापक समाजिक हित, समाजवादी अर्थव्यवस्थेचे कार्यन्वयन, लोकतांत्रिक प्रतिबद्धता व व्यक्ती विकासाचा दृष्टिकोन या चार सिद्धांतानी युक्त असलेला वसंतवाद याचा अंगीकार केल्यासच गोर बंजारा समाजाला परिवर्तनवादी वाटेने चालण्याची दिशा मिळेल असा आशावाद आपल्या दिर्घ अध्यक्षीय भाषणातुन  साहित्य परिषदेचे अध्यक्ष *इंग्रजी साहित्यिक- वसंतकार प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड* यांनी व्यक्त केला.
परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी भक्ती धाम निर्माता भगवंत सेवक किसनराव राठोड, तेलंगणाच्या मंत्री सत्यवतीबाई राठोड, तेलंगणाच्या आमदार रेखाताई राठोड, आमदार बापूराव राठोड, महंत जितेंद्र महाराज, प्रा. डॉ. विजय जाधव, डॉ. विपीन राठोड,  प्रा. डॉ. माणिक राठोड, कवी बाबुलाल राठोड, साहित्यिक प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, प्रा. डॉ. अशोक पवार, प्रकाश वडते, डॉ. शांतीलाल चव्हाण, बाबुसिंग नाईक, रामबल नायक (हैदराबाद), सिद्धलिंग स्वामी (कर्नाटक) आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांना 'बंजारा रत्न' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष *शंकर आडे  व  प्रा. विलास राठोड* यांनी कार्यक्रम-सत्रसंचालन केले.

President Selection

*Dr. Dinesh Sewa Rathod Appointed as the President of Sahitya Parishad, Banjara Dharmapith POHARAGAD*
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
I am glad to inform you that a literary meet ( Sahitya Parishad) is going to be held on the dated *29 th March 2023 for the occasion of Ramnavmi Yatra Mohostav at POHARADEVI* and an author, Dr. Dinesh Sewa Rathod has been appointed as the President of Sahitya Parishad. Herewith I am introducing you about the author.
*Dr. Dinesh Sewa Rathod* is an eminent author, teacher, scholar and analyst from Maharashtra State, India. As an English author, folklorist, he has a distinct international identity. He is closely inspired with the literature of two great scholars, Dr. Shysm Singh Sashi and Author, Bhimniputra Mohan Naik .This association inspired Dr. Dinesh to take up in-depth study and research in the fields of Gor-Banjara linguistics, culture, history and research. Author's aim in life is to unveil past tradition, history and culture and prominent personality of Banjara community for future generations. 
The author has written a book in the English language titled *“GORPAN: The Linguistic Beauty in Gorboli Dialect (A Socio-Cultural Study and Analysis)”* based on the Indian Gor-Banjara’s folk literature, glorious history, cultural values ​​, and linguistic beauty. This book is made available to readers on the world’s various web portals. As a result, in a very short period of time the book became very popular in India and abroad and sold widely. So author's book has acquired an important place in the hearts of readers of the world. Besides, the author has published an international English book, *VASANTRAO NAIK: A Pioneer in Politics and the Father Of Agro- Industrial Revolution- Volume: I & II* based on the life and works of Vasantrao Naik in the year 2020 and Hindi book, *VASANTRAO NAIK: Rajneeti Ke Agradoot Aur Krushi-Aaudhyogik Kranti Ke Praneta Pratham Khand in 2021.*
As an active member of All India Banjara Seva Sangh, the author actively participates in various cultural and social activities. He is the President of Maharashtra of National Banjara Professors' Association. He has also successfully organized the 5th All India Gor-Banjara Literary Meet -2018 in Mumbai. At present, the author is also making a significant contribution to the Saint Sewalal Nangara Museum which being built at Pohardevi. The author has been awarded the National Banjara Samaj Bhushan Award, Shivneri Award, Teacher Innovation Award, Rashtratna Award and many other awards for various outstanding works in social and educational fields.
Due to the sublime published work, research, distinguished ability, continuous achievement, participation in various national and international conferences, proficiency in social, literary and academic fields and works with the spirit of humanity, the author has been awarded an honorary degree, D. Litt. in 2021.
Dr. Dinesh Rathod has authored around ten books including some edited books and written over one hundred fifteen research articles on various subjects for international journals such as linguistics (specially origin & growth of Gorboli- Banjara language), prominent personalities, historical aspect of Banjara tribe, English literature, grammar and changing educational trends. He is prolific writer and multifaceted personality and continues to guide many scholars from India and abroad for their research work.
 *Wshing you all the best & Congratulations*
🙏🙏💐💐💐🙏🙏
  *Mr. Vilas Rathod*
 *National Co-ordinator*
*Rastriya Banjara Parishad*

अध्यक्ष निवड

*पोहरादेवी  गोरबंजारा  देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड*
-----------------------------------------
गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, जगासमोर आला पाहिजे, यासाठी समाजातील लेखक, साहित्यिक, विचारवंत, कवी, बुद्धीजीवी मंडळी, इतिहास अभ्यासक यांच्यामध्ये  विचार मंथन होण्याची गरज आहे. यासाठी धर्मपीठावर  *दि. २९ व ३९ मार्च २०२३* ला गोर बंजारा हृदयसम्राट उद्योगपती, भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्याकडून देशव्यापी साहित्य परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. धर्मसत्ता, राजसत्तेबरोबर गोर बंजारा समाजाची साहित्यसत्ता मजबूत झाली पाहिजे. वैभवशाली गोर संस्कृती, गोर बोलीचे जतन संवर्धन झाले पाहिजे. यासाठी समाजातील लिहणाऱ्या हातांना बळ मिळावे. गोर बोलीत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती व्हावी. गोर बंजारा समाजाचा इतिहास, साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचावा. यासाठी धर्मपीठावर भव्य अशा साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या देशव्यापी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी *कोहळा तांड्याचे भूमीपुत्र साहित्यिक प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड यांची निवड करण्यात आली आहे.*
या साहित्य परिषदेला देशभरातील गोर बंजारा संस्कृतीचे अभ्यासक, लेखक, साहित्यिक विचारवंत हजेरी लावणार आहेत. समाजाला वैचारिक मेजवानी देणारी ही साहित्य परिषद असेल. अशा प्रतिक्रिया या साहित्य परिषदेबद्दल समाजातील साहित्यप्रेमी मंडळींकडून ऐकायला मिळत आहेत. तरी आपण गोर बंजारा समाजाचे साहित्यिक व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव *या साहित्य संमेलन मध्ये आपला सहभाग घ्यावा असे आव्हान स्वागताध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संघटक श्री. विलासराव राठोड तथा पत्रकार शंकर आडे स्वागताध्यक्ष साहित्य परिषद यांनी केला आहे.*

नाईक साहेबेरो गुन्हो कांयी ?*

*महानायक वसंतराव नाईक साहेबेर अप्रतिष्ठा करेवाळ लोकुपर सामाजिक बहिष्कार का न नाकेन चाये ?*    - फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर ============...